व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई-पुणे महामार्गावर वाहन चालकांना शिस्तीचे धडे, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची विशेष योजना

मुंबई-पुणे महामार्गावर वाहन चालकांना दिले जातायेत शिस्तीचे धडे, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची विशेष योजना

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 9, 2022
in देश-विदेश, महाराष्ट्र
RTO

File Image


मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग त्याच सोबत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 अर्थात जुन्या मुंबई पुणे हायवेवर होणारे अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने विशेष योजना कार्यान्वित करून दिनांक 1 डिसेंबर 2022 रोजी पासून वाहन चालकांचे प्रबोधन, नियमांचे अनुपालन करण्याकडे कटाक्ष आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे सूत्र अवलंबले आहे. ( Discipline Lessons From Police To Motorists On The Mumbai Pune Highway )

महामार्गावरील अपघात रोखणे, त्यांची तीव्रता कमी करणे आणि अपघाताची कारणमिमांसा तपासून त्यावर उपाय योजना करण्यासाठी प्रत्यक्ष फिल्डवर भर दिलेला दिसून येत आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

गुरुवार (8 डिसेंबर) रोजी सकाळी 7.00 सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी विवेक देवखीले हे आपल्या टीमसह खोपोली शहरातील वाहनचालकांचे प्रबोधन करताना दिसले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा न उभारता त्यांना तसे करण्यापासून परावृत्त करण्यावर त्यांनी भर दिलेला दिसला.

अपघात होऊन जीवित हानी किंवा वित्त हानी टाळण्यासाठी सर्वच यंत्रणा आणि सामाजिक संघटनानी प्रयत्न सुरू केले आहेत येणाऱ्या काळात त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील.

अधिक वाचा –

– इंदोरीचे उपसरपंच ते मावळचे दोनवेळा आमदार; वाचा दिगंबर भेगडे यांचा राजकीय प्रवास । Digambar Bhegade Death
– मावळ ॲग्रोच्या वतीने सोमवारपासून अस्सल इंद्रायणी तांदूळ महोत्सवाचे आयोजन


dainik maval jahirat

Previous Post

मावळ ॲग्रोच्या वतीने सोमवारपासून अस्सल इंद्रायणी तांदूळ महोत्सवाचे आयोजन

Next Post

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभेचे पदाधिकारी जाहीर, पाहा यादी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Balasahebanchi-Shivsena-Maval-Taluka

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभेचे पदाधिकारी जाहीर, पाहा यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.