व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर होणार! किती टप्पे? कधी मतदान? कधी मतमोजणी? सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार । Lok Sabha Elections 2024

उद्या अर्थात शनिवारी (दिनांक 16 मार्च) रोजी केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे. दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 15, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र
ECI

Photo Courtesy : Team Dainik Maval


Lok Sabha Elections 2024 : उद्या अर्थात शनिवारी (दिनांक 16 मार्च) रोजी केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे. दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असणार आहे. ह्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणूक नेमकी कधी असणार? किती टप्प्यात ही निवडणूक होणार? प्रत्यक्ष निकाल कधी लागणार? याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

निवडणूक आयोगाने काय म्हटलंय?
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आणि काही विधानसभा निवडणूकांची घोषणा 16 मार्चला केली जाणार आहे. त्यामुळे 16 मार्चपासून लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार हेही स्पष्ट झाले आहे. तसेच निवडणूक कार्यक्रमात मतदानाचे टप्पे जाहीर होतील, त्यासह अंतिम मतमोजणीचा दिवसही जाहीर होईल. यावेळी लोकसभेच्या निवडणुका 6 ते 7 टप्प्यात घेतल्या जातील असे बोलले जात आहे. महत्वाचं म्हणजे देशात निवडणूका जाहीर होताच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता देखील लागू होणार आहे.

2019 च्या निवडणूकीचा कार्यक्रम –
2019 सालच्या लोकसभा निवडणूकीची घोषणा 10 मार्च रोजी करण्यात आली होती. तसेच दिनांक 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान टप्प्याटप्प्याने लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. गेल्या वेळी 67.1 टक्के मतदान झाले होते. तर, 23 मे रोजी मतमोजणी झाली. यंदा 2024 वर्षात लोकसभा निवडणुकीत सुमारे 97 कोटी लोक मतदान करणार आहेत. ( ECI to announce Lok Sabha polls schedule at 3 pm tomorrow LokSabha Election 2024 )

Press Conference by the Election Commission to announce the schedule for General Elections 2024 & some State Assemblies will be held at 3 pm tomorrow, 16th March. It will be live streamed on the social media platforms of the ECI: ECI pic.twitter.com/JVGGQfMYgw

— ANI (@ANI) March 15, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा यांनी यापूर्वीच पुढच्या निवडणूकीनंतर आमची तिसरी टर्म सुरु होईल, असे घोषित केलंय. तर विरोधकांच्या इंडिया आघाडीने मोदींना पंतप्रधान होऊ देणार नाही असे म्हटले आहे.

अधिक वाचा –
– ‘श्रीरंग बारणे हे दीड महिन्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने खासदार झालेले दिसतील’ – मंत्री उदय सामंत । Maval Lok Sabha Election 2024
– पांदण रस्ता खुला करण्यासाठी टाकवे ग्रामस्थ आक्रमक; जलजीवन मिशनचे काम अडवले । Maval Taluka
– जिल्हा बँकेच्या संचालकांवर दोन वर्षांच्या आत अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही!


Previous Post

मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना वाचनालयासाठी पुस्तकांचे वाटप । Maval News

Next Post

खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून मावळ तालुक्यातील अनेक गावांना विकास निधी । Maval MP Shrirang Barne

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-Shrirang-Barane

खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून मावळ तालुक्यातील अनेक गावांना विकास निधी । Maval MP Shrirang Barne

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon Maval Police Station

मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक

March 25, 2026
School Education Minister Dada Bhuse

‘आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांकडून साहित्याच्या नावाखाली पैसे घेता येणार नाही ; शाळांची प्रलंबित शुल्क प्रतिपूर्ती टप्प्याटप्प्याने करण्यात येईल’

March 25, 2026
new Rajmata Jijau bus service in ST Corporation fleet was inaugurated by CM and both Deputy Chief Ministers

‘राजमाता जिजाऊ’ : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

March 25, 2026
Approval for Talegaon to Chakan 4-lane elevated highway Decision taken meeting held in the presence of CM Fadanvis

मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

March 25, 2026
Prohibitory orders imposed in backdrop of Chaitri Yatra festival of Ekvira Devi Karla

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली

March 24, 2026
Crime-financial-fraud

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तळेगावमधील एकाची ११ लाखांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक

March 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.