व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सहारा ग्रुपवर ईडीची कारवाई ; अ‍ॅम्बी व्हॅली सिटी येथे 707 एकर जमीन जप्त, बनावट नावांनी खरेदी केली होती जमीन

सहारा ग्रुपच्या कंपन्यांकडून घेतलेल्या पैशांचा वापर करून बेनामी नावांनी ही जमीन खरेदी करण्यात आली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 16, 2025
in ग्रामीण, देश-विदेश, पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर
ED action against Sahara Group 707 acres of land seized in Aamby Valley City Near Lonavala

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : अंमलबजावणी संचालनालयाने ( ED ) सहारा ग्रुपवर मोठी कारवाई करीत लोणावळा जवळील अ‍ॅम्बी व्हॅली सिटीमधील 707 एकरची जमीन जप्त केली आहे. या जमिनीची अंदाजे बाजारभाव किंमत सुमारे 1460 कोटी रुपये आहे.

मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2002 अंतर्गत ही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ही जमीन बेनामी नावांनी खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे. ( ED action against Sahara Group 707 acres of land seized in Aamby Valley City Near Lonavala )

  • सहारा ग्रुपच्या अनेक कंपन्यांकडून मिळालेल्या पैशातून ही उच्च किमतीची जमीन खरेदी करण्यात आली होती आणि खरी मालकी लपविण्यासाठी बनावट नावांनी नोंदणी करण्यात आली होती, असे ईडीकडून सांगण्यात आले.

सहारा ग्रुपच्या कंपन्यांकडून घेतलेल्या पैशांचा वापर करून बेनामी नावांनी ही जमीन खरेदी करण्यात आली होती. याशिवाय, पीएमएलएच्या कलम 17 अंतर्गत केलेल्या छाप्यादरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी 2.87 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे.

हुमारा इंडिया क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड (HICCSL) आणि इतरांविरुद्ध फसवणूक आणि कट रचल्याबद्दल ओरिसा, बिहार आणि राजस्थानमध्ये तीन एफआयआर दाखल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. तेव्हापासून, सहाराशी संबंधित अनेक कंपन्या आणि व्यक्तींविरुद्ध देशभरात 500 हून अधिक एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी बुधवारी निवडणूक । Sant Tukaram Sugar Factory Election
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा हद्दीत विचित्र अपघात, महिलेचा मृत्यू । Accident On Mumbai Pune Expressway
– वीटभट्टीवरील मुलांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप ; सह्याद्री विद्यार्थी अकादमीकडून महामानवाला अभिवादन । Maval News


Previous Post

तळेगाव नगर परिषदेची धडक कारवाई ; कर वसुलीत 42 मालमत्तांना लावले सील । Talegaon Dabhade

Next Post

देहूरोड : रस्त्यात ठेवलेले सामान काढायला सांगितल्याने तरूणाला मारहाण । Dehu Road Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Biker beaten up for demanding compensation Incident at Somatane Phata Maval

देहूरोड : रस्त्यात ठेवलेले सामान काढायला सांगितल्याने तरूणाला मारहाण । Dehu Road Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.