व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दरड प्रवण क्षेत्रात बांबू जातीच्या झाडांच्या लागवडीतून आपत्तीचा सामना करण्याचा प्रयत्न । Raigad News

आपत्ती व्यवस्थापन रायगड विभागाने अतिवृष्टीमुळे खालापूर तालुक्यातील "ग्रुप ग्राम पंचायत बीड - खुर्द", खोपोली शहरातील "सुभाष नगर" आणि "काजूवाडी" या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 14, 2023
in महाराष्ट्र
planting-bamboo-trees

Photo Courtesy : Gurunath Sathilkar


आपत्ती व्यवस्थापन रायगड विभागाने अतिवृष्टीमुळे खालापूर तालुक्यातील “ग्रुप ग्राम पंचायत बीड – खुर्द”, खोपोली शहरातील “सुभाष नगर” आणि “काजूवाडी” या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

हा गंभीर इशारा दिलेल्या गावात रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, उपविभागीय अधिकारी अजित नेराळे यांच्या मार्गदर्शनाखाली बांबू जातीच्या झाडांची प्रायोगिक तत्वावर लागवड करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ दिनांक 12 जुलै 2023 रोजी खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी आणि खालापूर तालुका वन अधिकरी कुलदीप पाटकर यांच्या हस्ते ग्रुप ग्राम पंचायत बीड – खुर्द येथे संपन्न झाला. ( efforts to deal with disaster by planting bamboo trees in crack prone areas raigad news )

यावेळी खालापूर तालुक्याचे निवासी तहसीलदार सुधाकर राठोड, उपसरपंच गौरव दिसले व त्यांचे सर्व सहकारी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य तसेच वनविभागाच्या कर्मचारी वर्गासह ग्रामस्थ उपस्थित होते. “वन संवर्धनातून निसर्गाचा कोप थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प हाती घेऊन बांबू लागवडीतून आपत्तीचा सामना करण्याची अभिनव संकल्पना प्रत्यक्षात साकार होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे” असे आवाहन या निमित्ताने तहसीलदार आयुब तांबोळी यांनी केले.

अधिक वाचा –
– ‘माझं वडगाव माझं व्हिजन’ अभियानाद्वारे मनसेने जाणून घेतली तज्ञांची मते; शहराच्या विकासासाठी बनवणार ‘ब्लूप्रिंट’!
– पवना धरण 30 टक्के भरले! पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला, गेल्यावर्षी आजच्या तारखेला होता ‘इतका’ पाणीसाठा


dainik maval jahirat

Previous Post

जुन्या विहिरीच्या माध्यमातून इतिहासाचा वारसा जपणाऱ्या लव्हेज ग्रामस्थांचा आदर्श प्रेरणादायी – तहसीलदार । Raigad News

Next Post

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर! अजितदादांनी बाजी मारली, कुणाच्या वाट्याला कोणतं खातं? लगेच वाचा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
CM-Eknath-Shinde

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर! अजितदादांनी बाजी मारली, कुणाच्या वाट्याला कोणतं खातं? लगेच वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.