व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कार्ला गडावरील एकविरादेवी मंदिर परिसराचा होणार विकास ; शासकीय यंत्रणांनी घेतला विकासकामांचा आढावा । Karla News

गडावरील रोप वे, पायऱ्या आणि मंदिर परिसरातील विकासकामांचा देवस्थान ट्रस्ट सोबत शासकीय अधिकाऱ्यांनी आढावा घेतला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 14, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Ekvira Devi temple area on Karla Fort

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळ, पर्यटनस्थळ असलेल्या कार्ला येथील एकविरा देवी मंदिर परिसराचा विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आमदार सुनिल शेळके यांच्या सततच्या पाठपुराव्यातून आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या विशेष सहयोगातून एकविरा देवी मंदिर परिसराचा नियोजित विकास होणार आहे. यापार्श्वभूमीवर मंदिर परिसरात करायवयाच्या विविध विकासकामांचा शासकीय यंत्रणांनी नुकताच आढावा घेतला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान एकवीरा देवी मंदिर परिसरातील विकास कामांचा श्री एकवीरा देवस्थान ट्रस्ट चे पदाधिकारी यांसोबत शासनच्या विविध अधिकारी वर्गाने नुकताच पाहणी दौरा केली. यात गडावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या, रोप वे या कामांची स्थळ पाहणी करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी गड परिसरात करावयाची विकास कामे, पायऱ्या आणि रोप वे ची जागा अधिकारी वर्गांना दाखवत कामांची माहिती दिली. ( Ekvira Devi temple area on Karla Fort will be developed Government agencies reviewed works )

यावेळी वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक मयूर बोटे, एमएसआरडीसी विभागीय अभियंता सूर्वणा पाडवी, श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, वन परिक्षेत्र अधिकारी सुशिल मंतावर, वन परिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर, एमएसआरडीसी कनिष्ठ अभियंता विक्रमसिंह ठाकूर, वाल्मिकी सर्वेयर संजय भुजबळ,नंदकुमार पदमुले उपस्थित होते.

अधिक वाचा –
– पीएम-किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 1 हजार 698 कोटी 70 लाख रुपये जमा
– मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय, लाखो नागरिकांना होणार लाभ
– नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच ऐवजी पाच वर्षे ; राज्य सरकारचे अनेक मोठे निर्णय, वाचा सविस्तर


Previous Post

तळेगावमधील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात इनरव्हील क्लबतर्फे करिअर विषयक मार्गदर्शन सत्र । Talegaon Dabhade

Next Post

तळेगाव दाभाडे शहरात भव्य तिरंगा रॅली, महापुरुषांच्या वेशभूषेतील बालचमूंनी वेधले सर्वांचेच लक्ष । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Tiranga Rally through Rotary Club of Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे शहरात भव्य तिरंगा रॅली, महापुरुषांच्या वेशभूषेतील बालचमूंनी वेधले सर्वांचेच लक्ष । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon Maval police teams raided leaf shops illegal tobacco products seized 16 cases filed

वडगाव मावळ पोलिसांच्या पथकांचे पान टपऱ्यांवर छापे ; बेकायदेशीर तंबाखूजन्य पदार्थ जप्त, 16 खटले दाखल

March 6, 2026
whole Maval was shocked Two Youth who were going to bring Shiv Jyot died in road accident Wadeshwar village

संपूर्ण मावळ हळहळला ! शिवज्योत आणण्यासाठी निघालेल्या दोन शिवभक्तांचा रस्ते अपघातात मृत्यू, वडेश्वर गावावर शोककळा

March 6, 2026
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करतील – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

March 5, 2026
Accident

भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू ; बधलवाडी – नवलाख उंबरे मार्गावरील घटना

March 5, 2026
10th standard exam In Maval taluka 7047 students solved Marathi paper SSC Exam 2025

इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

March 5, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee Chairman Sambhaji Shinde resigns

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा

March 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.