व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळ पोलिसांच्या पथकांचे पान टपऱ्यांवर छापे ; बेकायदेशीर तंबाखूजन्य पदार्थ जप्त, 16 खटले दाखल

बेशिस्त वाहन चालकांनंतर आता अवैधरित्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री आणि साठा करणाऱ्या पान टपरी चालकांविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 6, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
Vadgaon Maval police teams raided leaf shops illegal tobacco products seized 16 cases filed

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मागील काही दिवसांपासून वडगाव मावळ पोलिसांकडून अवैध उद्योगधंदे आणि वाहतूक नियमन मोडणारे चालक यांच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. बेशिस्त वाहन चालकांनंतर आता अवैधरित्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री आणि साठा करणाऱ्या पान टपरी चालकांविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली आहे.

गुरुवारी (दि. ५) वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील वडगाव बाजारपेठ, वडगाव लोणावळा रोड, वडगाव तळेगाव चाकण रोड, तसेच मेन बाजारपेठ या ठिकाणी वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या 5 वेगवेगळ्या पथकांनी छापे टाकून कारवाी केली.

यामध्ये पान टपरी वरती बेकायदेशीर गुंगीकारक पदार्थ, तंबाखूजन्य व इतर तंबाखू उत्पादने विक्री प्रतिबंध करणेकामी तपासणी करण्यात आली. त्या अनुषंगाने पान मसाला व गुटखा विक्रीस प्रतिबंध अधिनियम 2003 चे कलम 6 ब 24 अन्वये कारवाई करण्यात आली. या कारवाई मध्ये एकूण 16 खटले दाखल करण्यात आले असून पान टपरी चालक व मालक यांना योग्य ती समज देण्यात आली आहे.

सदरचे खटले व यातील आरोपी यांना आज (दि.६ मार्च) न्यायालयात उद्या हजर करण्यात येणार आहे. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, जीआर पीएसआय जाधवराव, सहाय्यक फौजदार अजित ननवरे, आशिष काळे , पोहवा सचिन गायकवाड, किरण नांगरे, नितीन गार्डी, श्रीशैल कंटोळी,उमाजी मुंडे पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल गोरे प्रतीक केदारी, गणेश होळकर, किरण ढोले यांनी सहभाग घेतला.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा
– वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई
– पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

संपूर्ण मावळ हळहळला ! शिवज्योत आणण्यासाठी निघालेल्या दोन शिवभक्तांचा रस्ते अपघातात मृत्यू, वडेश्वर गावावर शोककळा

Next Post

तुकाराम बीज २०२६ : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा ३७८ वा सदेह वैकुंठगमन सोहळा देहूमध्ये संपन्न

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sant Tukaram Maharaj Bij ceremony 2025 concluded with enthusiasm in Dehu Pune

तुकाराम बीज २०२६ : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा ३७८ वा सदेह वैकुंठगमन सोहळा देहूमध्ये संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.