व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Lonavala : गर्दीचा फायदा घेत दुकानदारांची फसवणूक, लोणावळ्यात खोट्या यूपीआय पेमेंटचा पर्दाफाश, पोलिसांचे आवाहन…

लोणावळ्यात सध्या पावसाळी पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. यामुळे पर्यटकांची गर्दी विशेष वाढली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 26, 2025
in लोकल, शहर
Fake UPI payment

File Image


Dainik Maval News : लोणावळ्यात सध्या पावसाळी पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. यामुळे पर्यटकांची गर्दी विशेष वाढली आहे. अशावेळी विविध दुकानांमध्ये खरेदीसाठी मोठी वर्दळ असतानाच काही समाजकंटक गर्दीचा गैरफायदा घेऊन दुकानदारांना बनावट पेमेंट स्क्रीनशॉट दाखवून फसविण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान बुधवारी असाच एक प्रकार होत असताना एका सतर्क दुकानदाराच्या प्रसंगावधानामुळे फसवणुकीचा मोठा प्रयत्न उधळण्यात आला आहे.

कुमार चौकातील वीके वाईन शॉपमध्ये एका व्यक्तीने खरेदी केली आणि त्यानंतर खोटा यूपीआय पेमेंट (UPI PAYMENT) स्क्रीनशॉट दाखवून पैसे भरल्याचा बनाव केला. दुकानदाराने नेहमीप्रमाणे खात्यात रक्कम जमा झाली आहे की नाही, हे तपासले. रक्कम जमा झाली नसल्याचे लक्षात येताच दुकानदाराने तत्काळ त्या व्यक्तीला थांबवले आणि कुमार चौकीत तैनात असलेल्या पोलीस हवालदाराकडे सोपविले.

पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीदरम्यान, संबंधित व्यक्तीने बनावट स्क्रीनशॉट तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष करून दाखवली. या घटनेमुळे लोणावळ्यातील दुकानदार हादरले असून त्यांनी आता अधिक सतर्क राहण्याचे ठरवले आहे. पोलिसांनीही सर्व दुकानदारांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आणि प्रत्येक व्यवहाराची खात्री करून घेण्याचे आवाहन केले आहे.

लोणावळ्यात पर्यटनाचा बहर असतानाच फसवणुकीचे असे प्रकार वाढू लागल्याने स्थानिक व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी आणि दुकानदारांनी अशा सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पावसाळ्यात फिरायला जायचंय? पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पावसाळ्यात स्वर्गच, ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
– महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती ! २० हजार ७८७ कोटींची तरतूद ; बारा जिल्ह्यांना जोडणारा ८०२ कि.मी. लांबीचा द्रुतगती मार्ग
– मावळ लोकसभा क्षेत्रातील पनवेल विमानतळ सप्टेंबरपासून सुरू होणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
– कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान, पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्याच सल्ल्याने घेणार – आमदार सुनील शेळके


Previous Post

…अन्यथा साठलेल्या पाण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना होडी-होडी खेळायला लावू – मनसे

Next Post

राज्यातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजेच्या दरात होणार मोठी कपात ; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
com maharashtra devendra fadanvis

राज्यातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजेच्या दरात होणार मोठी कपात ; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP candidate Pallavitai Dabhade strong in Induri-Varale Zilla Parishad group on development works

विकासकामांच्या जोरावर इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवीताई दाभाडे यांचे पारडे जड

February 3, 2026
Mahagaon villagers determined to give majority of votes to candidate Dattatray Gund and Simatai Thakar

काले-कुसगांव गटाचे उमेदवार दत्तात्रय गुंड आणि काले गणाच्या उमेदवार सिमाताई ठाकर यांना मताधिक्य देण्याचा महागाव ग्रामस्थांचा निर्धार

February 3, 2026
Voters are determined to bless NCP candidate Deepali Hulawale to build Maval

स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचा मतदारांचा निर्धार

February 3, 2026
Voters in Karla Waksai Deoghar Village give positive support to NCP Candidate Deepali Hulavale

कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील मतदारांचा दिपाली हुलावळे यांना सकारात्मक पाठींबा ; मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द

February 3, 2026
Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.