व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी 2024 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा तारखा

पक्क्या अनुज्ञप्तीसाठी 29 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता कोटा उपलब्ध होणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 29, 2023
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
RTO-Pimpri-Chinchwad

File Photo


जानेवारी 2024 मध्ये पक्की अनुज्ञप्ती (पक्के ड्रायव्हिंग लायसन्स) मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी 3 आणि 4 जानेवारी 2024 रोजी खेड, 8 आणि 9 जानेवारी 2024 रोजी मंचर, 15 आणि 16 जानेवारी 2024 रोजी जुन्नर, 22 आणि 23 जानेवारी 2024 रोजी वडगाव मावळ आणि 29 जानेवारी 2024 रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी 29 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता कोटा उपलब्ध होणार आहे, असेही कळविण्यात आले आहे. ( Firm License Camp by Pimpri Chinchwad Sub RTO in Maval Taluka January 2023 )

अधिक वाचा –
– तळेगाव एमआयडीसी पोलिसांचा जांबवडे गावात छापा; बेकायदा गावठी दारूचा साठा आणि विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
– राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंदर मावळातील पहिल्या इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची ‘पाऊणे दोन कोटींची चूक’, प्रकरण हलक्यात न घेता उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी


Previous Post

नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडताय? मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर येण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा

Next Post

लोणावळा पोलिस इन ॲक्शन मोड! वेहेरगावातील मटका अड्ड्यावर धडक कारवाई, 16 जणांविरोधात गुन्हा दाखल । Lonavala Crime

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Lonavala-Rural-Police

लोणावळा पोलिस इन ॲक्शन मोड! वेहेरगावातील मटका अड्ड्यावर धडक कारवाई, 16 जणांविरोधात गुन्हा दाखल । Lonavala Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.