मावळ तालुक्यात मागील काही दिवसांपासून अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन होताना दिसत आहे. अशात आज (दिनांक 16 जानेवारी) रोजी मोरवे ग्रुप ग्रामपंचायतमधील पांसोली येथे एका जखमी बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. ( Forest Department Succeeded In Catching Leopard In Pansoli Near Pavananagar at Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘गाव तिथे शाखा – घर तिथे शिवसैनिक’, मावळमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा शिवसंपर्क गाव भेट दौरा! कुरवंडे गावातून शुभारंभ
– अरे व्वाह..! आता अवघ्या 3 मिनिटात श्री एकविरा देवीच्या गडावर जाता येणार, वाचा सविस्तर