व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, February 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील ‘या’ गावांमध्ये साकव पुलांसाठी एकूण 2 कोटी 60 लाखांचा निधी, पाहा संपूर्ण यादी । Maval News

मावळ मतदारसंघाचा विकास करत असताना वाड्या-वस्त्यांवरही विकासकामे पोहोचवण्याचे कार्य आमदार सुनिल शेळके यांनी सातत्याने सुरु ठेवले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 28, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
mla-sunil-shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ मतदारसंघाचा विकास करत असताना वाड्या-वस्त्यांवरही विकासकामे पोहोचवण्याचे कार्य आमदार सुनिल शेळके यांनी सातत्याने सुरु ठेवले आहे. मावळ तालुक्यातील सहा साकव पुल बांधण्यासाठी 2 कोटी 60 लाख रुपयांचा निधी आमदार शेळके यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

ग्रामीण भागातील छोटे ओढे, नाले अशा ठिकाणी वाड्या-वस्त्यांना मुख्य गावाशी जोडणाऱ्या रस्त्यांवर पुल नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत होती, ही अडचण ओळखून आमदार शेळके यांनी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सहा साकव पुल नव्याने बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला आहे. ( Fund Approved For Sakav Bridges In Maval Taluka MLA Sunil Shelke )

पुढील गावांमध्ये बांधण्यात येणार साकव पुल –
35 लक्ष निधीमधून आढले बु. येथे भगतवस्ती ते डोणे रस्त्यावर साकव बांधणे,
60 लक्ष निधीतून कोथुर्णे येथे ब्राम्हणोली रस्त्यावर साकव बांधणे,
35 लक्ष निधीतून पाचाणे आगळे वस्ती रस्त्यावर साकव बांधणे,
35 लक्ष निधीतून पाचाणे खिलारेवस्ती रस्त्यावर साकव बांधणे,
35 लक्ष निधीतून बेबडओहोळ ते ठाकर वस्ती रस्त्यावर साकव बांधणे,
60 लक्ष निधीतून शिवली ते येलघोल रस्त्यावर खडकवाडी साकव बांधणे,

अनेक वर्षांपासून ग्रामस्थांकडून होत असलेल्या मागणीनुसार वाड्या-वस्त्यांना गावांशी जोडणारे साकव पूल होणार असल्याने स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी यांची गैरसोय दूर होणार आहे.व ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ होण्यास मदत होईल. साकव बांधणे कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करावा व कामे दर्जेदार करून लवकरात लवकर पूर्ण करावीत अशा सूचना आमदार सुनिल शेळके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अधिक वाचा –
– महत्वाची माहिती! मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांनी नक्की वाचा, द्रुतगती मार्गावर खोपोली बाह्यमार्गात मोठा बदल
– माय मराठीचा जागर! कान्हे शाळेत मराठी भाषा गौरव दिन अत्यंत उत्साहात साजरा । Marathi Bhasha Gaurav Din 2024
– तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या इमारतीला प्रथम नगराध्यक्ष, सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे नाव देण्याची मागणी । Talegaon Dabhade


Previous Post

लोणावळ्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला धक्का! उपशहरप्रमुखांसह अनेकांचा एकनाथ शिंंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश । Lonavala News

Next Post

वडगाव नगर पंचायतीचा विकास आराखडा जाहीर, शहराच्या 20 वर्षांच्या विकासाचे नियोजन । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
vadgaon-maval-dpr-plan

वडगाव नगर पंचायतीचा विकास आराखडा जाहीर, शहराच्या 20 वर्षांच्या विकासाचे नियोजन । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.