व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘संस्कारक्षम माणूस हा संगतीतून घडतो’, वरसुबाई माध्यमिक विद्यालयात गणेश महाराज जांभळे यांचे सुश्राव्य व्याख्यान

प्रियदर्शनी एज्यूकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष स्व. दिलीपभाऊ टाटीया यांच्या पुण्यतिथी निमित्त वरसुबाई माध्यमिक विद्यालय, माळेगाव बुद्रुक (ता. मावळ, जि. पुणे) इथे छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 21, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Lecture-At-Varsubai-School

Photo Courtesy : Ganesh Jambhale


‘संस्कारक्षम माणूस हा संगतीमधूनच घडत असतो. म्हणून चांगले आचरण असलेल्या मित्रांच्या, लोकांच्या संगतीत राहावे. आपल्या कर्तृत्वाने मोठे व्हावे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देखील देवपण येत नाही. तुम्ही आम्ही तर माणूस आहोत. प्रयत्नांशिवाय काहीही मिळणार नाही, म्हणून नेहमी प्रयत्नशील राहा,’ असे मार्गदर्शन गणेश महाराज जांभळे यांनी केले.

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

प्रियदर्शनी एज्यूकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष स्व. दिलीपभाऊ टाटीया यांच्या पुण्यतिथी निमित्त वरसुबाई माध्यमिक विद्यालय, माळेगाव बुद्रुक (ता. मावळ, जि. पुणे) इथे छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प. गणेश महाराज जांभळे यांनी केलेल्या सुश्राव्य व्याख्यानाने सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले. ( Ganesh Jambhale Lecture At Varsubai School Malegaon Budruk Maval On Occasion Of Dilipbhau Tatia Death Anniversary )

प्रियदर्शनी एज्यूकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष स्व. दिलीपभाऊ टाटीया यांची पुण्यतिथी निमित्ताने वरसुबाई माध्यमिक विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम स्व. दिलीपभाऊ टाटीया यांचे प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी माजी सभापती शंकरराव सुपे, सचिव पोपट बाफना, राजूशेठ बेदमुथा, हभप गणेश महाराज जांभळे, दशरथ दगडे, गबळू लांघी, केंद्रप्रमूख मधूकर गंभीरे, शितल दंडवते, शिवकांता गिते आदी मान्यवर, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी आणि शिक्षकवृंद उपस्थित होता.

अधिक वाचा –

– श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीची 2023-24 ची कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी प्रणव भेगडे
– किल्ले लोहगडावर महाशिवरात्र जल्लोषात साजरी! पंचक्रोशीतील नागरिकांनी केलेल्या शिवघोषाने दुमदुमला परिसर


dainik maval jahirat

Previous Post

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत मुख्यमंत्री शिंदेंची एन्ट्री, बुधवारी रोड शोसह होणार जाहीर सभा, वाचा अधिक

Next Post

खासदार बारणेंच्या वाढदिवसानिमित्त शरीरसौष्ठव स्पर्धा; सौरभ हिरवे ठरला ‘महाराष्ट्र श्री 2023’चा मानकरी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MP-Shrirang-Barne-Birthday

खासदार बारणेंच्या वाढदिवसानिमित्त शरीरसौष्ठव स्पर्धा; सौरभ हिरवे ठरला 'महाराष्ट्र श्री 2023'चा मानकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Rectify errors in Pune-Lonavala third and fourth track report immediately MP Shrirang Barne

पुणे-लोणावळा तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी तत्काळ दुरुस्त करा; खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे बोर्डाच्या निदेशकांकडे मागणी

July 2, 2026
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmers Loan Waiver Scheme Details borrowers uploaded by PDCC

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ : ‘पीडीसीसी’कडून १.०८ लाख कर्जदारांचा तपशील अपलोड

July 1, 2026
High-level inspection of Dehu-Alandi Palkhi route ahead of Ashadhi Wari 2026

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू-आळंदी पालखी मार्गाची उच्चस्तरीय पाहणी

July 1, 2026
Ketan Agrawal Murder Case Police custody of Siya Goyal Chetan Chaudhary extended until July 3

केतन अग्रवाल हत्या प्रकरण । सिया गोयल, चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ

July 1, 2026
Farmers rise up again against Pavana closed-conduit pipeline project protest on Wednesday

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार ! बुधवारी धरणे आंदोलन

July 1, 2026
Demand to name Missing Link project on Mumbai-Pune Expressway after Veer Shingroba Dhangar

Mumbai Pune Missing Link । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी

June 29, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.