व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ग्रामपंचायत महागाव, भोयरे आणि पिंपरी येथे शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाबद्दल मार्गदर्शन । Maval News

मधुमक्षिका पालन या विषयी माहिती सतीश खरात जिल्हा ग्रामउद्योग अधिकारी व प्रवीण शिंदे यांनी माहिती दिली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 16, 2024
in लोकल, ग्रामीण
Guidance-session-for-farmer

Photo Courtesy : Team Dainik Maval


होप फॉर चिल्ड्रेन फाउंडेशन पुणे व गेस्टम्प कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत महागाव, ग्रामपंचायत भोयरे, ग्रामपंचायत पिंपरी या गावांमध्ये मधुमक्षिका पालन या विषयावरती जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य खादी ग्रामउद्योग मंडळ यांच्या अंतर्गत शासनाच्या विविध योजना सांगण्यात आल्या. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक होप फोर चिल्ड्रन फाउंडेशनचे समुदाय विकास समन्वयक ऋषिकेश डिंबळे यांनी केले. यानंतर मधुमक्षिका पालन या विषयी माहिती सतीश खरात जिल्हा ग्रामउद्योग अधिकारी व प्रवीण शिंदे यांनी माहिती दिली. या व्यवसायासाठी शासनाच्या मध केंद्र योजने बरोबरच इतर प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. (Guidance session on beekeeping to farmers of Gram Panchayat Mahagaon Bhoyre and Pimpri)

या जनजागृती मेळाव्यासाठी अमर सर जिल्हा ग्रामउद्योग अधिकारी, मधु क्षेत्रिक शंकर खंदारे, होप फोर चिल्ड्रन फाउंडेशनचे कार्यक्रम प्रमुख डॉ. हेलगा थॉमस, व्यवस्थापक शकील शेख, सह व्यवस्थापक परमआनंद गावचे माजी सरपंच राजेश कोकाटे, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड, भगवान सावंत, गारे सर, अमोल भोइरकर, ऋषिकेश खुरसुले, वासुदेव लाखिमले आणि 250 शेतकरी बंधू व भगिनी उपस्थित होत्या.

उपस्थित शेतकऱ्यांना होप फॉर चिल्ड्रेन फाउंडेशन पुणे व गेस्टम्प कंपनी टाकवे यांच्या सहकार्याने शेतीचे अवजारे वाटप करण्यात आली. याबद्दल गावचे सरपंच कोकाटे यांनी संस्थेचे आभार मानले आण्ि कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिल पिंपरकर यांनी केले.
अधिक वाचा –
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील ‘या’ आदर्श व्यक्ती आणि संस्थांचा होणार सन्मान । MP Shrirang Barne
– मोठी बातमी! अजित पवारांचे सर्व आमदार पात्र, राहुल नार्वेकर यांचा निकाल, शरद पवार गटाचं काय झालं? वाचा सविस्तर
– निमगाव येथील खंडोबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी लिफ्टची सोय करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश । Pune News


Previous Post

काळीज तोडणारी घटना… धनगव्हाण गावात गोठ्याला आग लागल्याने दोन जनावरांचा होरपळून मृत्यू, साठवलेला चाराही जळाला

Next Post

संकल्प इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात; ‘ग्रामीण भागातील शिक्षण संस्थाचा विकास देशासाठी महत्वाचा’ – धनराज विसपुते

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sankalp-English-School-Pavananagar

संकल्प इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात; 'ग्रामीण भागातील शिक्षण संस्थाचा विकास देशासाठी महत्वाचा' - धनराज विसपुते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
Maval Diwad Gram Panchayat distributes 5 percent disability fund to beneficiary disabled citizens

दिवड ग्रामपंचायतीकडून लाभार्थी दिव्यांग नागरिकांना ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप

April 15, 2026
administration has started land acquisition process to develop MIDC areas in Baur Brahmanwadi Karunj areas Maval

बौर, ब्राम्हणवाडी, करूंज परिसरात एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात

April 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.