व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘वारु – ब्राम्हणोली ग्रुप ग्रामपंचायत’ सरपंचपदी हरिभाऊ निंबळे बिनविरोध । Gram Panchayat Election

हरिभाऊ निंबळे यांच्या सरपंच पदी निवडीनंतर ग्रामस्थांनी भंडाऱ्याची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 23, 2023
in लोकल, ग्रामीण
maval-taluka-gram-panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवनानगर : वारु ब्राम्हणोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हरिभाऊ निंबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. वारु ब्राम्हणोली ग्रामपंचायतीचे सरपंच पद ग्रामस्थांच्या वतीने एकविचाराने विभागून देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या जाखमाता पॅनेलने घेतला होता. परंतू ठरलेल्या कालावधीत राजीनामा न दिल्याने ग्रामपंचायतीचे सरपंच शाहिदास निंबळे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आणि हा अविश्वास मंजूर झाल्यानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच पद रिक्त झाले होते. ( Haribhau Nimble Elected Unopposed Sarpanch of Varu Bramhanoli Group Gram Panchayat )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी हरिभाऊ निंबळे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी उपसरपंच उज्वला शिंदे, सुनिता निंबळे,निलम साठे,वृषाली निंबळे, बाळासाहेब काळे,वसंत काळे, शाहिदास निंबळे आदी सदस्य उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून सुनिल कोकरे, तलाठी शिंदे यांनी काम पाहिले.

हरिभाऊ निंबळे यांच्या सरपंच पदी निवडीनंतर ग्रामस्थांनी भंडाऱ्याची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी बोलताना हरिभाऊ निंबळे म्हणाले की, “उर्वरित काळात वारु ब्राम्हणोली दोन्ही गावांतील नागरिकांना व सदस्यांना विश्वासात घेऊन जास्तीत जास्त विकामकामे करण्यावर भर दिला जाईल.”

अधिक वाचा –
– वडगाव, लोणावळा शहरात शालेय साहित्य आणि फळे वाटप करून देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा
– धो…धो…धो पाऊस अन् पवना धरण पन्नाशीच्या पार । Maval Rain News


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव स्टेशन महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी संगीता दुबे, तर कार्याध्यक्षपदी ‘पारगे’ यांची निवड । Maval Taluka Politics

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगावात मोरया प्रतिष्ठानकडून रेनकोट आणि पावसाळी बूटचे वाटप

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ajit-Pawar-Birthday

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगावात मोरया प्रतिष्ठानकडून रेनकोट आणि पावसाळी बूटचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.