Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहराला पाणीपुरवठा करणारी 20 इंची मुख्यदाबनलिका सोमाटणे गावात चौराई नगर येथे फुटल्याने बुधवारी(दि.२९) संपूर्ण गाव भाग, तुकाराम नगर, मस्करनेस कॉलनी, टकले वस्ती, झवेरी कॉलनी, मंत्रा सिटी, निलया सोसायटी, लेक शोर, लेक पॅराडाईज व स्टेशन भागातील टेल्को कॉलनी, म्हाळसकरवाडी आदी ठिकाणी पाणीपुरवठा होणार नाही. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व पाणी जपून वापरावे. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल अशी माहिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाने दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कार्यालयाचे बांधकाम पूर्ण ; लवकरच भव्य सोहळ्यासह होणार लोकार्पण
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन
– पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत मावळातील सात मल्लांनी पटकाविली पदके ; तीन पैलवानांची ‘महाराष्ट्र केसरी’साठी निवड


