व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 1, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी लोणावळ्यात आंतर भारती बालग्राम शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन । Lonavala News

इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी (ISC) तर्फे आंतर भारती बालग्राम आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा शनिवारी, दिनांक 8 फेब्रुवारी रोजी लोणावळ्यात आयोजित करण्यात आला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 7, 2025
in ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Aditi Sunil Tatkare

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी (ISC) तर्फे आंतर भारती बालग्राम आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा शनिवारी, दिनांक 8 फेब्रुवारी रोजी लोणावळ्यात आयोजित करण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत सुमारे २०० माजी विद्यार्थ्यांसंमवेत सोहळा संपन्न होणार आहे.

nakshtra ads may 2025

या कार्यक्रमास आमदार सुनील शंकरराव शेळके, महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे, इंडिया स्पॉन्सरशिप कमिटीचे अध्यक्ष शैलेश दालमिया, विधायक भारतीचे संचालक श्री. संतोष शिंदे उपस्थित राहणार आहेत. ISC च्या संस्थापिका आणि व्यवस्थापकीय विश्वस्त, डॉ. झुली नाखुदा यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने आणि बालकल्याणासाठीच्या अथक समर्पणाने गेल्या पाच दशकांमध्ये ५०० हून अधिक मुलांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम केला आहे. त्यांच्या पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे.

tata tiago ads may 2025

  • हा स्नेहमेळावा ISC च्या प्रभावी प्रवासाच्या ५५ वर्षांचा टप्पा साजरा करतो आणि सरकारी संस्था आणि स्वयंसेवी संघटनांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो. या निमित्ताने ई-बालसंगोपन या ऑनलाइन समुदायाचे (Blog) आयोजन करण्याचा येणार आहे. जो २१ व्या शतकातील मुलांच्या बदलत्या गरजांकडे लक्ष देण्यासाठी सर्वसमावेशक सामाजिक सहभागाला प्रेरित करेल.

“हा स्नेहमेळावा ही बालसंगोपनासाठीच्या संकल्पनांची देवाण-घेवाण आणि नवीन दृष्टिकोन विकसित करण्याची एक अद्वितीय संधी आहे, जी आपल्या मुलांसाठी उज्ज्वल भविष्याचा मार्ग मोकळा करेल,” असे ISC च्या कार्यकारी संचालिका मेधा ओक यांनी सांगितले. तर, ISC सर्व माजी विद्यार्थी, हितचिंतक आणि भागधारकांना आंतर भारती बालग्राम, लोणावळा येथे या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मेधा ओक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 98206 11500 या क्रमांकावर संपर्क साधावा.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे निगराणी, 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ; दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सुक्ष्म नियोजन
– मंत्रिमंडळाचा निर्णय : वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराजांचे भव्य-दिव्य मंदिर वर्षभरात पूर्ण होणार – पाहा कसे असणार हे मंदिर


dainik maval ads may 2025

Previous Post

उद्घाटनापूर्वीच तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीला भीषण आग – पाहा व्हिडिओ

Next Post

बांधकाम कामगारांना कुठूनही ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार ; सुविधा केंद्रावर होणार बायोमॅट्रीक व कागदपत्रे तपासणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Online Registration of Construction Workers Biometric and document verification at facility

बांधकाम कामगारांना कुठूनही ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार ; सुविधा केंद्रावर होणार बायोमॅट्रीक व कागदपत्रे तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde

वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार, वारीतील सहभागी वाहनांना टोल माफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

June 1, 2025
Scholarship

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया 15 जूनपासून सुरू होणार

June 1, 2025
Villagers strongly oppose new design of flyover at Malavali railway station Maval

मळवली रेल्वे स्टेशन येथील उड्डाणपुलाच्या नवीन आराखड्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध । Karla News

June 1, 2025
Kamshet Gram Panchayat Maval

कामशेत ग्रामस्थांचा लढा यशस्वी ! ग्रामपंचायतीची तीस टक्के करवाढ अखेर रद्द ; बीडीओंचा आदेश । Kamshet News

June 1, 2025
Ashadhi Wari Palkhi ceremony is approaching When will dehu Palkhi route be repaired

आषाढी वारी पालखी सोहळा तोंडावर ; पालखी मार्गाची दुरूस्ती कधी होणार?

June 1, 2025
Kamshet police seize illegal stock of kerosene in Mundhaware village maval

कामशेत पोलिसांकडून मुंढावरे गावात रॉकेलचा अवैध साठा जप्त । Kamshet News

June 1, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.