व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, February 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सरत्या पंचवार्षिक काळात २५ कोटींची विकासकामे कामशेत ग्रामपंचायतीने केली – सरपंच रुपेश गायकवाड

येत्या २४ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने सरपंच रूपेश गायकवाड यांनी आढावा मांडला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 20, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
Kamshet Gram Panchayat has done development works worth Rs 25 crores in last five years said Sarpanch Rupesh Gaikwad

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : कामशेत ग्रामपंचायतीचे सरपंच रूपेश अरुण गायकवाड यांनी गुरुवारी (दि.१९) पत्रकार परिषद घेत २०२१ ते २०२६ या पाच वर्षांच्या कार्यकाळात सुमारे २५ कोटी रुपयांची विकासकामे केल्याचा लेखाजोखा सादर केला. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित परिषदेत त्यांनी विविध कामांचा सविस्तर आढावा देत, हा दावा केला.

येत्या २४ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने सरपंच रूपेश गायकवाड यांनी आढावा मांडला. या पत्रकार परिषदेला माजी उपसरपंच नीलेश दाभाडे, दत्तात्रेय शिंदे तसेच सदस्य परेश बरदाडे उपस्थित होते. गायकवाड यांनी ग्रामस्थांनी पाच वर्षे काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

ग्रामपंचायत स्थापनेपासून प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून, त्या निधीतून पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देण्यात आल्याचा दावा सरपंच गायकवाड यांनी केला.

केलेल्या कामांत कामशेत शहरातील मुख्य रस्ता तसेच अंतर्गत रस्त्यांची कामे, महिलांसाठी सांस्कृतिक भवन उभारणी, नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम, निवाराशेड उभारणी आणि पाणीपुरवठा व्यवस्थेतील सुधारणा अशी अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. या विकासकामांमुळे गावाच्या प्रगतीला गती मिळाल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच पुढे बोलताना गेल्या पाच वर्षांत नकळत कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. यापुढील काळात निवडणूक लढवो अथवा न लढवो, जनतेच्या प्रश्नांसाठी कायम तत्पर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– ईव्हीएम मशीन हॅकच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रूपये उकळले ; आमदार सुनील शेळके यांचा गंभीर आरोप
– वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे
– वडगाव येथील राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव २०२६ समिती अध्यक्षपदी कुलदीप ढोरे, कार्याध्यक्षपदी संतोष भिलारे
– चुलत भावाकडून तरूणाचा खून, आरोपी फरार ; मावळातील धक्कादायक घटना, पोलिसांकडून तपास सुरू


Previous Post

वडगाव शहरातील बुलेटराजांविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई ; 15 दुचाकींचे सायलेन्सर जप्त

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Kamshet Gram Panchayat has done development works worth Rs 25 crores in last five years said Sarpanch Rupesh Gaikwad

सरत्या पंचवार्षिक काळात २५ कोटींची विकासकामे कामशेत ग्रामपंचायतीने केली – सरपंच रुपेश गायकवाड

February 20, 2026
Police take strong action against bullet kings in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील बुलेटराजांविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई ; 15 दुचाकींचे सायलेन्सर जप्त

February 20, 2026
Free travel service for 2369 SSC students from 71 villages in maval on initiative of MLA Sunil Shelke

आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने तालुक्यातील ७१ गावांतील दहावीच्या २,३६९ विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास सेवा

February 20, 2026
Demand to start CCTV cameras in closed areas of Vadgaon city Statement to administration

Vadgaon Maval : वडगाव शहरातील बंदावस्थेतील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी ; प्रशासनाला निवेदन

February 18, 2026
Meritorious Teacher Award to 48 teachers from 24 centers in Maval taluka

Maval : मावळ तालुक्यातील २४ केंद्रातील ४८ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

February 16, 2026
PM-Narendra-Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रासह चार राज्यांना रेल्वे प्रकल्पांची भेट ; १८,५०९ कोटींच्या खर्चाला मंजुरी

February 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.