व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, February 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

घोणशेत येथील जुगार अड्ड्यावर कामशेत पोलिसांचा छापा ! 11 जणांवर गुन्हा दाखल, रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त । Kamshet News

कामशेत पोलिसांनी शनिवारी (दि. 18 मे) रोजी जुगार अड्ड्यावर केलेल्या धडक कारवाईत 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 20, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


कामशेत पोलिसांनी शनिवारी (दि. 18 मे) रोजी जुगार अड्ड्यावर केलेल्या धडक कारवाईत 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिस हवालदार प्रविण रामचंद्र विरणक (कामशेत पोलीस स्टेशन ता. मावळ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

शनिवारी (दिनांक 18 मे) रोजी सायंकाळी सहा वाजता मौजे घोणशेत (ता. मावळ) गावच्या हद्दीत स्मशान भुमीजवळ एका शेताच्या बांधावर झाडाखाली सुरु असलेल्या जुगारावर पोलिसांनी अचानक छापा टाकला. त्यावेळी 23,350 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. ( Kamshet police raid gambling den case registered against 11 persons )

तसेच 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे,
1) नरेश प्रकाश चोरघे (वय 42 वर्शे रा, घोणशेत ता. मावळ)
2) रामदास राघु लंके (वय 40 वर्षों, रा. राजपुरी ता. मावळ)
3) संपत चिंधु लंके (रा. घोणशेत ता. मावळ)
4) विलास ज्ञानु चोरघे
5) प्रकाश कोंडू चोरघे
6) सोपान चंदु लंके
7) संजय कुका लंके
8) नितीन बाळू शिंगाडे
9) विश्वास जयवंत चोरघे
10) रविंद्र काळू चोरघे
11) संतोष वाघमारे (रा. टाकवे बु ता. मावळ)
यांच्यावर कामशेत पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छापा टाकत असताना पोलिसांची चाहूल लागल्याने आरोपी क्रमांक 3 ते 10 हे तिथून पळाले. पोलिस हवालदार बनसोडे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. कामशेत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रविंद्र पाटील यांनी हि माहिती दिली.

अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे शहर हद्दीतील सर्व होर्डिंग अनधिकृत ? । Talegaon Dabhade
– सीबीएसई बोर्डचा दहावीचा निकाल जाहीर, वडगावमधील ‘रिषिका बाफना’ पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रथम । Vadgaon Maval
– सीबीएसई बोर्डचा दहावीचा निकाल जाहीर, वडगावमधील ‘रिषिका बाफना’ पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रथम । Vadgaon Maval


Previous Post

आंदर मावळात विजेचा लपंडाव सुरुच ! नागरिक प्रचंड हैराण, एका अवकाळीने महावितरणला 440 व्होल्टचा झटका

Next Post

अखेर वडगाव नगरपंचायत प्रशासन जागं झालं ! शहरातील सर्व होर्डींगची केली पाहणी, अनधिकृत होर्डिंग धारकांवर होणार कारवाई

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon Nagar Panchayat Administration Inspected hoardings

अखेर वडगाव नगरपंचायत प्रशासन जागं झालं ! शहरातील सर्व होर्डींगची केली पाहणी, अनधिकृत होर्डिंग धारकांवर होणार कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Voters are determined to bless NCP candidate Deepali Hulawale to build Maval

स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचा मतदारांचा निर्धार

February 3, 2026
Voters in Karla Waksai Deoghar Village give positive support to NCP Candidate Deepali Hulavale

कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील मतदारांचा दिपाली हुलावळे यांना सकारात्मक पाठींबा ; मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द

February 3, 2026
Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
Marathi Language Conservation Fortnight celebrated at Savitribai Phule Women College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ उत्साहात साजरा

February 2, 2026
Spontaneous response from women entrepreneurs to BizQuin competition organized by Skilletz Foundation

स्किलेट्झ फाउंडेशन आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आयोजित बिझक्विन स्पर्धेला महिला उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.