व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आंदर मावळात विजेचा लपंडाव सुरुच ! नागरिक प्रचंड हैराण, एका अवकाळीने महावितरणला 440 व्होल्टचा झटका

आंदर मावळ भागातील अनेक गावात मागील तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 19, 2024
in लोकल, ग्रामीण
Electricity Lights

Photo Courtesy : Team Dainik Maval


आंदर मावळ भागातील अनेक गावात मागील तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. माऊ भागात तर अवकाळी पाऊस पडलेल्या दिवसापासून दीड दिवस वीज गायब होती. त्यानंतर आता वीज परतली आहे, परंतू विजेचा लपंडाव सुरु झालाय. त्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वीज येणे जाणे याबद्दल महावितरण किंवा वीज पुरवठा अधिकारी शेकडो कारणे सांगू शकतात, किंवा सांगतात देखील. परंतू विजेच्या सततच्या लपंडावाने गरीब शेतकऱ्यांच्या घरात असल्या नसलेल्या विज उपकरणांची हानी मात्र होते. मागील तीन दिवसांपासून अनेकदा परिसरात किंबहूना आंदर मावळातील अनेक गावात तासंतास वीज गायब होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. ( Electricity is coming and going in Maval Mau village area )

विज नसण्याची किंवा न येण्याची कारणे अनेक असू शकतात. त्यातही अवकाळी पावसामुळे विज वाहक तारा आणि पोल यांचे झालेले नुकसान हे प्रमुख कारण आहे. परंतू एका पावसामुळे तीन दिवस विजेची ही अवस्था होत असेल, तर पावसाळ्यात काय हाल होतील, याची कल्पना न केलेली बरी. तसेच विज गायब होत असेल तर त्याची पुर्वकल्पना ग्राहकांना दिली जात नाही, त्यामुळे विज ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

“ग्राहकांना पूर्वकल्पना न देता तासनतास वीजपुरवठा खंडित केला जातो. ग्राहक सेवा क्रमांकावर फक्त तक्रार नोंदवता येते. तेथून फक्त तक्रार क्रमांक मिळतो. वीज कधी येईल अथवा काय प्रॉब्लेम झालाय हे कळत नाही. सामान्य वीज ग्राहकांनी याबाबतची माहिती कुठून मिळवावी. टोल फ्री नंबर वर कोणी प्रतिनिधी बोलायला येत नाही, हा माझा तीन दिवसातील अनुभव आहे.” (स्थानिक नागरिक)

अधिक वाचा –
– सीबीएसई बोर्डचा दहावीचा निकाल जाहीर, वडगावमधील ‘रिषिका बाफना’ पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रथम । Vadgaon Maval
– सीबीएसई बोर्डचा दहावीचा निकाल जाहीर, वडगावमधील ‘रिषिका बाफना’ पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रथम । Vadgaon Maval
– पुणे रिंगरोड बाबत महत्वाची बातमी ! ‘या’ गावातील निवाडे जाहीर, शेतकऱ्यांना लागली लॉटरी, वाचा सविस्तर । Pune Ring Rode News


Previous Post

दुःखद ! साते गावातील सुलाबाई मोहिते यांचे निधन । Maval News

Next Post

घोणशेत येथील जुगार अड्ड्यावर कामशेत पोलिसांचा छापा ! 11 जणांवर गुन्हा दाखल, रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त । Kamshet News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

घोणशेत येथील जुगार अड्ड्यावर कामशेत पोलिसांचा छापा ! 11 जणांवर गुन्हा दाखल, रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त । Kamshet News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

May 6, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
Accident

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गाव हद्दीत अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.