व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिक्षक होण्यासाठी फक्त बी.एड. असून चालणार नाही, आता ‘गुरुजी’ बनण्यासाठी ‘हा’ कोर्स करणे आवश्यक, वाचा सविस्तर

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता सरकारी शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी फक्त बीएड अभ्यासक्रम इतकाच दर्जा असणार नाहीये, तर आता ITEP कोर्स त्याची जागा घेण्याची शक्यता आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 17, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
Teachers

Photo Courtesy : Team Dainik Maval


सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता सरकारी शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी फक्त बीएड अभ्यासक्रम इतकाच दर्जा असणार नाहीये, तर आता ITEP कोर्स त्याची जागा घेण्याची शक्यता आहे. ह्या कोर्सची रचना राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजेच NCTE ने केली आहे. याला एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम म्हणजेच ITEP असे नाव देण्यात आले आहे.( Know About ITEP Course )

4 वर्षांच्या चा अभ्यासक्रमानंतर 2030 नंतर शिक्षक भरती केवळ ITEP अभ्यासक्रमाद्वारेच पूर्ण होईल आणि हा अभ्यासक्रम पात्रतेमध्ये समाविष्ट केला जाईल, अशी माहिती समोर येत आहे. सध्या हळूहळू राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उच्च शिक्षणापासून प्राथमिक शिक्षणापर्यंत लागू केले जात आहे. एवढेच नाही तर अध्यापन क्षेत्रातही नवे बदल होणार आहेत. त्यामुळे 2030 पासून चार वर्षांचा बीएड किंवा चार वर्षांचा एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम (ITEP) पदवी अनिवार्य करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

महत्वाचं म्हणजे बीएड अभ्यासक्रम सुरू राहणार आहे, परंतु तो केवळ शैक्षणिक असेल. त्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पीएचडी करू शकाल. आयटीईपी अभ्यासक्रमाचा पर्याय बहुतांश बीएड महाविद्यालयांमध्ये पुढील सत्रापासूनच सुरू होऊ शकतो. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या शिफारशींनुसार, बालवाडी ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या शिक्षकांसाठी किमान पात्रता निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये BA-B.Ed, B.Sc-B.Ed आणि B.Com-B.Ed यांचा समावेश आहे. सध्या 2023-24 या शैक्षणिक सत्रापासून 41 विद्यापीठांमध्ये प्रायोगिक प्रकल्पात चार वर्षांचा बीएड कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCETE) NEP 2020 च्या शिफारशींनुसार चार वर्षांचा B.Ed कार्यक्रम सुरू करत आहे.

ह्या कोर्ससाठी परिक्षा देणाऱ्या उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारावर अभ्यासक्रमात प्रवेश दिला जाईल. सत्र 2024-25 पासून आयटीईपी या 4 वर्षांच्या एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रमाच्या पथदर्शी प्रकल्पासाठी विद्यापीठांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आता हा नवीन बी.एड कार्यक्रम नवीन शिक्षण मॉडेलनुसार मुलांना शिकवण्यासाठी तयार केला जाणार आहे. ( BEd Will Not Criteria for Primary Teachers )

अधिक वाचा –
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । प्रबोधन गीतांच्या सादरीकरणातून त्या करताहेत लोकजागर; नकुसाबाई लोखंडेंचा प्रेरणादायी जीवनप्रवास
– ‘मुलींच्या शिक्षणासाठी ती झालीये सरस्वती अन् लक्ष्मी’, गोष्ट वनिता सावंत यांच्या ध्येयाची । अभिवादन नवदुर्गांना


dainik maval jahirat

Previous Post

वेहेरगावातील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; एकविरा देवीच्या भाविकाचा सापडलेला मोबाईल दिला परत

Next Post

ब्राम्हणोली जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अंकुश काळे; पाहा संपूर्ण यादी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Bramhanoli-Village-Maval

ब्राम्हणोली जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अंकुश काळे; पाहा संपूर्ण यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.