व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दुःखद! ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन, 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी कलाक्षेत्राला हादरा देणारी बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचे दुःखद निधन झाले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 10, 2022
in मावळकट्टा, महाराष्ट्र
Sulochana-Chavan

File Image


मराठी कलाक्षेत्राला हादरा देणारी बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तब्बल 60 वर्षांहून अधिक काळ त्यांनी त्यांच्या गायिकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. शनिवारी (10 डिसेंबर) रोजी मुंबईत राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. ( Lavani Singer Sulochana Chavan Passes Away In Mumbai At Age 92 )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांची प्रकृती गेली काही दिवसांपासून खालावली होती. उतारवयामुळे आलेले आजारपण आणि काही शस्त्रक्रिया यामुळे सुलोचना चव्हाण यांची प्रकृती नाजूक बनली होती. अशात शनिवार (10 डिसेंबर) रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

सुलोचना चव्हाण यांनी लावणी क्षेत्रात गायनाच्या माध्यमातून स्वतः अढळ स्थाम निर्माण केले. त्यांच्या आवाजातून लावणी ही घराघरात पोहचली. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. ‘रंगल्या रात्री’ या चित्रपटासाठी त्यांनी पहिली लावणी गायली. ( Lavani Singer Sulochana Chavan Passes Away In Mumbai At Age 92 )

अधिक वाचा –

– प्रवाशांनो, काळजी घ्या! मृत्यू असाही येऊ शकतो… मंगलकार्याला निघाला पण त्याचाच अंत्यविधी झाला !
– स्व. दिगंबर भेगडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वडगावमध्ये रविवारी सर्वपक्षीय शोकसभा


dainik maval jahirat

Previous Post

प्रवाशांनो, काळजी घ्या! मृत्यू असाही येऊ शकतो… मंगलकार्याला निघाला पण त्याचाच अंत्यविधी झाला !

Next Post

मावळमधील दुर्गम भागातल्या मोरवे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यानुभव कार्यशाळा संपन्न

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
zp-school-morave-village-maval

मावळमधील दुर्गम भागातल्या मोरवे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यानुभव कार्यशाळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Balloon sellers attack each other with knives in Lonavala bloody altercation breaks out between two individuals

लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला ; मुंबई-पुणे महामार्गालगत झोपलेल्या दोघांमध्ये रक्तरंजित हाणामारी

October 17, 2026
horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.