व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोदी, शहा, गांधी, गडकरी, पवार… राज्यासह केंद्रातील नेत्यांकडून कुंडमळा पूल दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त – एका क्लिकवर पाहा सर्वांच्या प्रतिक्रिया

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून रविवारी (दि. १५ जून) रोजी झालेल्या दुर्घटनेत जणांचा मृत्यू झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 16, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Leaders from state and center expressed condolences over Kundamala bridge tragedy see reactions in one click

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून रविवारी (दि. १५ जून) रोजी झालेल्या दुर्घटनेत जणांचा मृत्यू झाला. तर एकूण 51 जण जखमी झाले आहेत. पावसाळ्याच्या सुरूवातीलाच झालेल्या या भीषण दुर्घटनेने मावळ तालुका हादरला आहे. दरम्यान रविवारी रात्री उशीरापर्यंत याठिकाणी बचावकार्य व शोधकार्य सुरू होते. याबद्दल राज्यासह देशभरातील अनेक नेते मंडळींनी प्रतिक्रिया देत घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने अनेक लोक बुडाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबियांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जे अजूनही बेपत्ता आहेत त्यांच्या सुरक्षिततेची आशा करतो. मी प्रशासनाला मदत आणि बचाव कार्य पूर्ण तत्परतेने पार पाडण्याचे आवाहन करतो.

आज से पांच साल पहले, गलवान घाटी में हमारे वीर जवानों ने देश की सरहद की रक्षा करते हुए अपना सर्वस्व न्योछावर कर दिया था।

उनकी वीरता, बलिदान और अदम्य साहस हर भारतीय के दिल में हमेशा ज़िंदा रहेगा।

भारत मां के इन सच्चे सपूतों को शत् शत् नमन। जय हिन्द।

— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 15, 2025


शरद पवार यांची प्रतिक्रिया :
मावळच्या कुंडमळानजीक इंद्रायणी नदीवरील जीर्ण पादचारी पूल कोसळण्याच्या दुर्घटनेत काही पर्यटक वाहून गेल्याची, जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे, हे अतिशय खेदजनक आहे. उपस्थित पर्यटक, स्थानिक ग्रामस्थ, पोलीस यंत्रणा व NDRF तर्फे बचावकार्य सुरु आहे, त्याद्वारे अनेकांना वाचविण्यात यश यावं तसंच जखमींना यथायोग्य उपचार मिळोत, अशी प्रार्थना करतो. ह्या दुर्घटनेत ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांच्या कुटूंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो.

मावळच्या कुंडमळानजीक इंद्रायणी नदीवरील जीर्ण पादचारी पूल कोसळण्याच्या दुर्घटनेत काही पर्यटक वाहून गेल्याची, जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे, हे अतिशय खेदजनक आहे. उपस्थित पर्यटक, स्थानिक ग्रामस्थ, पोलीस यंत्रणा व NDRF तर्फे बचावकार्य सुरु आहे, त्याद्वारे अनेकांना वाचविण्यात…

— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 15, 2025


राज ठाकरे यांची सविस्तर प्रतिक्रिया :

काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काही जणं मृत्युमुखी पडलेत. नक्की हानी किती झाली आहे याचा अंदाज आला नाहीये. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण… pic.twitter.com/jquupxVWC4

— Raj Thackeray (@RajThackeray) June 16, 2025

नितीन गडकरी यांच्याकडून सहवेदना व्यक्त :
पुणे जिल्ह्यातील तळेगावजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दु:खद आहे. या घटनेत आपला जीव गमवावा लागलेल्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर दिवंगत आत्म्यांस शांती प्रदान करो.

पुणे जिल्ह्यातील तळेगावजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दु:खद आहे. या घटनेत आपला जीव गमवावा लागलेल्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर दिवंगत आत्म्यांस शांती प्रदान करो. माझ्या संवेदना त्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांसोबत आहेत. जखमींना लवकरात लवकर…

— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 15, 2025


रोहित पवार यांची घटनास्थळाला भेट :
मावळमधील कुंडमळा (पुणे) येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची माहिती मिळताच काल घटनास्थळी पोहोचून स्थानिकांकडून माहिती घेतली आणि जखमी नागरिकांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली व त्यांना धीर दिला. तसंच उपचारांबाबत डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली.

मावळमधील कुंडमळा (पुणे) येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे.

या घटनेची माहिती मिळताच काल घटनास्थळी पोहोचून स्थानिकांकडून माहिती घेतली आणि जखमी नागरिकांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली व त्यांना धीर दिला. तसंच उपचारांबाबत डॉक्टरांशी सविस्तर चर्चा… pic.twitter.com/ZH5bevTlCG

— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 16, 2025


पंतप्रधान मोदींकडून दखल :

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सायप्रस येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी करून पुणे जिल्ह्यातील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेची माहिती घेतली आणि या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या मदतकार्यात राज्य सरकारला सर्व ती मदत करण्याचे आश्वासन…

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 15, 2025

अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया :
अतिशय वेदनादायी वृत्त!!! पुणे जिल्ह्यातील कुंडमळा (मावळ) येथील पर्यटनस्थळी पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही पीडित कुटुंबांच्या दुःखात सहभागी आहोत.

अतिशय वेदनादायी वृत्त!!! पुणे जिल्ह्यातील कुंडमळा (मावळ) येथील पर्यटनस्थळी पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही पीडित कुटुंबांच्या दुःखात सहभागी आहोत.
अपघातग्रस्त जखमींची प्रकृती लवकरात लवकर पूर्ववत व्हावी, इंद्रायणी नदीत वाहून… pic.twitter.com/Fmbt7vlcoh

— Arvind Sawant (@AGSawant) June 15, 2025


नाना पटोले यांची प्रतिक्रिया :
पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पूल कोसळल्याची घटना अत्यंत दु:खद आहे. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..

पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पूल कोसळल्याची घटना अत्यंत दु:खद आहे. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली!
तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. pic.twitter.com/UdRcCZppgK

— Nana Patole (@NANA_PATOLE) June 15, 2025


सुप्रिया सुळे यांची प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट :
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना झाली. येथे तातडीने भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. याप्रसंगी तेथील नागरीकांशी संवाद साधला. या दुर्घटनेतील पिडीतांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. या भीषण घटनेत काही नागरीकांचा मृत्यू झाला. तर काहीजण वाहून

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना झाली. येथे तातडीने भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. याप्रसंगी तेथील नागरीकांशी संवाद साधला. या दुर्घटनेतील पिडीतांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. या भीषण घटनेत काही नागरीकांचा मृत्यू झाला. तर काहीजण वाहून… pic.twitter.com/0yu1NJfkov

— Supriya Sule (@supriya_sule) June 15, 2025


दिलीप वळसे पाटील यांच्याकडून श्रद्धांजली :
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. या भीषण दुर्घटनेत काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ही बातमी अत्यंत दुःखद आहे. मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. या भीषण दुर्घटनेत काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ही बातमी अत्यंत दुःखद आहे. मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, तसेच जखमी नागरिक लवकरात लवकर…

— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) June 15, 2025


माजी खासदार श्रीनिवास पाटील यांची प्रतिक्रिया :
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातात काही नागरीकांचा मृत्यू झाला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींवर उपचार सुरु असून ते सुखरुप घरी परत यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातात काही नागरीकांचा मृत्यू झाला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींवर उपचार सुरु असून ते सुखरुप घरी परत यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.

— Shriniwas Patil (@ShriPatilKarad) June 15, 2025


जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया :
पुणे जिल्ह्यातील मावळ भागातील कुंड मळा मधील इंद्रायणी नदीवरील साकव पूल अचानक कोसळल्याने किमान २० ते २५ जण वाहून गेले असून काही जणांचा अपघाती मृत्यू झाला असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून मिळतेय. रविवार असल्याने तसेच नदीला पाणी आल्याने पुलावर गर्दी झाली होती…

पुणे जिल्ह्यातील मावळ भागातील कुंड मळा मधील इंद्रायणी नदीवरील साकव पूल अचानक कोसळल्याने किमान २० ते २५ जण वाहून गेले असून काही जणांचा अपघाती मृत्यू झाला असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून मिळतेय.
रविवार असल्याने तसेच नदीला पाणी आल्याने पुलावर गर्दी झाली होती ….
प्रशासनाने… pic.twitter.com/BaQB4GMEC3

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 15, 2025


सचिन सावंत यांची प्रतिक्रिया, सरकारला सवाल :
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. सरकारची पकड नसल्याने व भ्रष्टाचारात गर्ग असल्याने प्रशासन किती बेफाम आणि बेफिकीर झाले आहे याचे हे उदाहरण आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते की नाही? व तो का कोसळला? याचे उत्तर मिळाले पाहिजे.

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. सरकारची पकड नसल्याने व भ्रष्टाचारात गर्ग असल्याने प्रशासन किती बेफाम आणि बेफिकीर झाले आहे याचे हे उदाहरण आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते की नाही? व तो का कोसळला? याचे उत्तर मिळाले पाहिजे. या प्रकरणाची…

— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) June 15, 2025


विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया :
मावळमधील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली असून, सुमारे २० ते २५ नागरिक वाहून गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यात अशा धोकादायक ठिकाणी विशेष खबरदारी घेणे आवश्यक होते, मात्र प्रशासनाकडून ती घेतली गेली नाही.

मावळमधील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली असून, सुमारे २० ते २५ नागरिक वाहून गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यात अशा धोकादायक ठिकाणी विशेष खबरदारी घेणे आवश्यक होते, मात्र प्रशासनाकडून ती घेतली गेली नाही.

धोकादायक स्थितीत असलेल्या या पुलावरून… pic.twitter.com/kCzHU3URGM

— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) June 15, 2025


रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया :
मावळमध्ये कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची बातमी अत्यंत दुःखद असून या दुर्घटनेत सहाहून अधिक पर्यटकांचा मृत्यू तर सुमारे २५ ते ३० जण पूराच्या पाण्यात वाहून गेले असण्याची भीती व्यक्त केली जाते. वाहून गेलेले सर्व पर्यटक सुखरूप परतावेत हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना!

मावळमध्ये कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची बातमी अत्यंत दुःखद असून या दुर्घटनेत सहाहून अधिक पर्यटकांचा मृत्यू
तर सुमारे २५ ते ३० जण पूराच्या पाण्यात वाहून गेले असण्याची भीती व्यक्त केली जाते.

वाहून गेलेले सर्व पर्यटक सुखरूप परतावेत हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना!
जे…

— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) June 15, 2025

रामदास आठवले यांची प्रतिक्रिया :
पुणे जिल्ह्यातील इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ही घटना खूप दुःखद आहे. या दुर्घटनेत २ लोकांचा मृत्यू झाला. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आणि तहसीलदार यांच्याशी सातत्यानं संपर्क आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ही घटना खूप दुःखद आहे.
या दुर्घटनेत २ लोकांचा मृत्यू झाला. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आणि तहसीलदार यांच्याशी सातत्यानं संपर्क आहे.… pic.twitter.com/DOUoEf9Q8P

— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) June 15, 2025


नितेश राणे यांची प्रतिक्रिया :
पुण्यातील इंदोरी येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना अतिशय दुःखद आहे. या दुर्घटनेत काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

पुण्यातील इंदोरी येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना अतिशय दुःखद आहे.

या दुर्घटनेत काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

या घटनेत जखमी नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच…

— Nitesh Rane (@NiteshNRane) June 15, 2025


धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया :
पुणे जिल्ह्यातील कुंडमळा (ता. मावळ) येथील इंद्रायणी पुल कोसळल्याने झालेल्या दुर्दैवी घटनेत काही पर्यटकांचा मृत्यू झाला असून काही पर्यटक वाहून गेल्याने बेपत्ता असल्याची घटना अत्यंत दुःखद आहे.

पुणे जिल्ह्यातील कुंडमळा (ता. मावळ) येथील इंद्रायणी पुल कोसळल्याने झालेल्या दुर्दैवी घटनेत काही पर्यटकांचा मृत्यू झाला असून काही पर्यटक वाहून गेल्याने बेपत्ता असल्याची घटना अत्यंत दुःखद आहे.

या घटनेत मृत्यू पावलेल्या पर्यटकांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. या दुर्दैवी घटनेनंतर…

— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 15, 2025


बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया :
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची दुर्घटना अत्यंत दु:खद आहे. या घटनेत काही नागरिक वाहून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सर्वजण सुरक्षित असावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची दुर्घटना अत्यंत दु:खद आहे. या घटनेत काही नागरिक वाहून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सर्वजण सुरक्षित असावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

नागरिकांना विनंती आहे की, पावसाळी काळात पर्यटन करताना…

— Balasaheb Thorat (@bb_thorat) June 15, 2025



Previous Post

कुंडमळा दुर्घटनेवर राज ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया ; पूल धोकादायक होता मग पूर्ण प्रवेशबंदी का नाही? सरकार निष्काळजीपणा दाखवणार असेल तर…

Next Post

चांगली बातमी ! ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ; राज्य रस्ते परिवहन महामंडळ राबविणार विशेष मोहीम

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
ST-Bus

चांगली बातमी ! ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ; राज्य रस्ते परिवहन महामंडळ राबविणार विशेष मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.