Dainik Maval News : प्रेरणा मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेच्या बेबडओहोळ शाखेत येथील अधिकृत सदस्यांसाठी लॉकर सुविधा उपलब्ध करण्यात आली. या लॉकर सुविधेचा शुभारंभ सोमवारी (दि.27) करण्यात आला.
प्रेरणा मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था सदस्यांना नेहमीच एक सुरक्षित सेवा देण्याचा प्रयत्न करते. ही लॉकर सेवा सूरू झाल्याने, सदस्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल.
या कार्यक्रमाला माऊली दाभाडे, एकनाथराव टिळे, गणेश खांडगे, नंदुभाऊ शेलार, मनोज ढमाले, प्रेरणा बँकचे संस्थापक सुरेशभाऊ वाबळे, ज्येष्ठ संचालक दादासाहेब उऱ्हे, अध्यक्ष सुजित वाबळे, उपाध्यक्ष वेणूनाथ लांबे, अशोकराव शेलार, प्रतापनाना घारे, दिलीप देशमुख, सेवक घारे, शाहजीराव घारे, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र घारे, सरपंच तेजल घारे, ज्योती घारे, पोलिस पाटील दुर्गा घारे आणि ग्रामस्थ, सदस्य उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कार्यालयाचे बांधकाम पूर्ण ; लवकरच भव्य सोहळ्यासह होणार लोकार्पण
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन
– पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत मावळातील सात मल्लांनी पटकाविली पदके ; तीन पैलवानांची ‘महाराष्ट्र केसरी’साठी निवड