व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

विजेच्या लपंडावाने त्रस्त लोणावळेकर ; व्यापाऱ्यांसह नागरिकांचे महावितरणला निवेदन । Lonavala News

मागील दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवसभरामध्ये किमान चार ते पाच वेळा लाईट जाते, यामुळे व्यवसायिकांचे नुकसान होत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 4, 2025
in लोकल, शहर
Lonavala Citizens troubled by electricity shortage Traders citizens Letter to Mahavitaran

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा शहरातील बाजारपेठ भाग, रायवूड परिसर, भांगरवाडी या परिसरामध्ये मागील काही दिवसापासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने व्यापारी वर्ग आणि नागरिक त्रस्त झाले आहेत.

मागील दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवसभरामध्ये किमान चार ते पाच वेळा लाईट जाते, यामुळे व्यवसायिकांचे नुकसान होत आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून अशात विजेचा लपंडाव होत असल्याने फ्रीज, कुलर, एसी, पंखे आदी उपकरणे बंद पडल्यास सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागतो.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या भांगरवाडी येथील कार्यालयामध्ये वारंवार तक्रार करून देखील समस्येमध्ये सुधारणा होत नसल्याने लोणावळा बाजारभागातील व्यापारी वर्गाने अखेर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या नांगरगाव येथील कार्यालयावर मोर्चा काढला होता.

महावितरणचे अभियंता चव्हाण यांची भेट घेत व्यापारी वर्गाने आपली समस्या त्यांच्यासमोर मांडली तसेच वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे होणारा त्रास हा देखील त्यांना विशद करण्यात आला. आठवडाभरामध्ये वीज खंडित होण्याची समस्या सोडवून सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन वीज वितरण अधिकाऱ्यांकडून देण्यात आले असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.

अधिक वाचा –
– 30 मे पर्यंत तळेगाव शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आढावा बैठकीत आमदार सुनील शेळके यांची सूचना । MLA Sunil Shelke
– लोणावळा शहरात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार, अनेक आजी-माजी पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल । Lonavala News
– मुंबई-पुणे मिसिंग लिंक : कुठलीही तडजोड न करता पुलाचे काम काळजीपूर्वक करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश । Mumbai Pune Missing Link
– शिळींब गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात ; कीर्तन सोहळ्याला आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

राजस्थानी बांधवांच्या अनेक वर्षांच्या मागणीला यश ! पुणे – जोधपूर एक्सप्रेस सुरू, लोणावळ्यात जंगी स्वागत

Next Post

मावळमधील कीर्तनकार हभप दिलीप महाराज खेंगरे यांची शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना पुणे जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Dilip Maharaj Khengre appointed as Shiv Sena Dharmaveer Adhyatmik Sena Pune District Coordinator

मावळमधील कीर्तनकार हभप दिलीप महाराज खेंगरे यांची शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना पुणे जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.