व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळ तहसीलदार कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा ; आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण

राज्य दिनाचा हा सोहळा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर तो महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला, समृद्ध सांस्कृतिक वारशाला आणि मेहनती जनतेच्या कणखरपणाला अभिवादन करण्याचा पवित्र क्षण होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 1, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Maharashtra Day celebrated at Vadgaon Maval Tehsildar office Flag hoisted by MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयात शासकीय ध्वजारोहणाचा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्याला उपस्थित राहून ध्वजारोहणाचा सन्मान मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांना लाभला.

राज्य दिनाचा हा सोहळा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर तो महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला, समृद्ध सांस्कृतिक वारशाला आणि मेहनती जनतेच्या कणखरपणाला अभिवादन करण्याचा पवित्र क्षण होता. या राज्याने आपल्याला ओळख, संधी आणि अभिमान दिला असून, त्याच्या उज्वल भविष्यासाठी एकजुटीने कार्य करण्याची प्रेरणा अशा प्रसंगी मिळते, असे आमदार शेळके यांनी सांगितले.

  • कार्यक्रमास वडगाव मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, समाजसेवक अविनाश बोगदे, वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम, नायब तहसीलदार गणेश तळेकर, आदित्य पिसाळ, अमोल पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनराज दराडे, तसेच तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन अत्यंत शिस्तबद्धरीत्या पार पडले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व ‘मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा’ या गीताने संपूर्ण वातावरण राष्ट्रप्रेमाने भारून गेले. या कार्यक्रमातून उपस्थितांना महाराष्ट्राच्या सामूहिक सामर्थ्याची आणि सामाजिक एकतेची प्रचीती आली. ( Maharashtra Day celebrated at Vadgaon Maval Tehsildar office Flag hoisted by MLA Sunil Shelke )

अधिक वाचा –
– लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करा – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
– मोठा निर्णय : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्यात आता ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ उभारणार ; 18 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट
– ‘पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध करा’ ; लोणावळा भेटीत रामदास आठवले यांचे मोठे वक्तव्य । Ramdas Athawale
– पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी आणखीन जमिनीची आवश्यकता, अतिरिक्त जमिनीसाठी ‘या’ 32 गावांमध्ये होणार भूसंपादन । Pune Ring Road


dainik maval jahirat

Previous Post

VIDEO : जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, मुंबई पोलीस ओमकार निंबळे आणि महाराष्ट्र केसरी उपविजेता सोहेल शेख यांचा सन्मान । Raigad News

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘गौरव महाराष्ट्र’ रथयात्रेचे मावळ तालुक्यात जल्लोषात स्वागत । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Nationalist Congress Party's Gaurav Maharashtra Rath Yatra welcomed with jubilation in Maval taluka

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'गौरव महाराष्ट्र' रथयात्रेचे मावळ तालुक्यात जल्लोषात स्वागत । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.