व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

माझी वसुंधरा अभियान 5.0 : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा विभागस्तरीय प्रथम क्रमांक ; 75 लाख रुपयांचे पारितोषिक

राज्यातील एकूण 422 नागरी स्थानिक संस्था आणि 27 हजार 895 ग्रामपंचायती अशा एकूण 28 हजार 317 स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियानात सहभाग घेतला होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 23, 2026
in लोकल, पुणे, महाराष्ट्र, शहर, शहर
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1 जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान 5.0‌’ या अभियानात मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेला विभागस्तरीय पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.

राज्यातील एकूण 422 नागरी स्थानिक संस्था आणि 27 हजार 895 ग्रामपंचायती अशा एकूण 28 हजार 317 स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियानात सहभाग घेतला होता.

नगरपरिषद व नगरपंचायत गट चाळीस हजार ते एक लक्ष लोकसंख्या गटात तळेगाव दाभाडे नगर परिषदेला विभाग स्तरीय पहिला क्रमांक तर राज्यस्तरीय पाचवा क्रमांक प्राप्त झाला आहे. यानुसार, नगर परिषदेला 75 लाखांचे रोख पारितोषिक जाहीर झाले आहे.

ह्या रोख रकमेच्या बक्षिसांपैकी 50 टक्के रकमेचा पहिला हप्ता तळेगाव दाभाडे नगरपरिषदेस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत तात्काळ वितरित करण्यात येणार आहे. तर उर्वरित 50 टक्के रकमेचा दुसरा हप्ता नगरपरिषदेने केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्यानंतर वितरित करण्यात येणार आहे.

सदर बक्षीस रकमेचा विनियोग हा निसर्गाच्या पंचतत्वांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठीच्या उपाययोजना हाती घेण्यासाठी करण्यात यावा, असा शासन निर्णय असल्याची माहिती मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– ईव्हीएम मशीन हॅकच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रूपये उकळले ; आमदार सुनील शेळके यांचा गंभीर आरोप
– वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे
– वडगाव येथील राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव २०२६ समिती अध्यक्षपदी कुलदीप ढोरे, कार्याध्यक्षपदी संतोष भिलारे
– चुलत भावाकडून तरूणाचा खून, आरोपी फरार ; मावळातील धक्कादायक घटना, पोलिसांकडून तपास सुरू


Previous Post

मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्षपदी मुकुंद तनपुरे

Next Post

मावळ तालुका खरेदी-विक्री संघाचे सभापती-उपसभापती यांचे राजीनामे ; नवीन कारभारी निवडीकडे तालुक्याचे लक्ष

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chairman and Vice Chairman of Maval Taluka Buying and Selling Association resign

मावळ तालुका खरेदी-विक्री संघाचे सभापती-उपसभापती यांचे राजीनामे ; नवीन कारभारी निवडीकडे तालुक्याचे लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार ; ‘पीएमआरडीए’कडून 67 कोटींचा विकास आराखडा जाहीर

April 9, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिर भाविकांना नित्यदर्शनाकरिता दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय

April 9, 2026
Important news District Collector orders changes to traffic on major roads in Maval for cycle competition

जगाच्या नकाशावर गेलेली पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेचा दुसरा हंगाम ; मावळमधील ‘या’ भागात होणार सायकल स्पर्धा

April 9, 2026
Chandrashekhar-Bawankule

उत्खनन रॉयल्टी माफ, बिगरशेती परवाना प्रक्रिया डिजिटल होणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

April 9, 2026
MPSC

एमपीएससी मुख्य परीक्षा – २०२४ चा निकाल जाहीर ! सोलापूर जिल्ह्यातील विजय लामकाने राज्यात प्रथम

April 9, 2026
Massive fire breaks out at scrap warehouse along old Pune-Mumbai highway in Kamshet Maval

कामशेत येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या भंगार गोदामाला भीषण आग ; लाखोंचा माल भस्मसात

April 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.