व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेत येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या भंगार गोदामाला भीषण आग ; लाखोंचा माल भस्मसात

आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की काही मिनिटांतच भंगाराचे मोठे ढिगारे पेट घेत गेले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 7, 2026
in लोकल, शहर
Massive fire breaks out at scrap warehouse along old Pune-Mumbai highway in Kamshet Maval

Chief Minister Devendra Fadnavis


कामशेत, दि. ६ (प्रतिनिधी) – जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या एका भंगाराच्या दुकानाला सोमवारी ( दि. ६ एप्रिल ) दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. दुपारी सुमारे ३:३० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की काही मिनिटांतच भंगाराचे मोठे ढिगारे पेट घेत गेले. यामुळे परिसरात दाट काळ्या धुराचे लोट पसरले होते. हे धुराचे ढग तब्बल २ ते ३ किलोमीटर अंतरावरूनही स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

आगीची तीव्रता लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव काही काळासाठी पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. त्यामुळे वाहनांची काही प्रमाणात कोंडीही झाली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र भंगार साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार लाखोंचा तोटा झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून संबंधित यंत्रणेकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– आमदार सुनील शेळके यांच्या आदेशाचे पालन करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 संचालकांचे राजीनामे, 4 संचालकांकडून मात्र ‘वेट अँड वॉच’ची भूमिका
– लोणावळा शहराचा ‘स्मार्ट सिटी’ धर्तीवर विकास आराखड्यास गती ; ‘एआय’ आधारित CCTV, रस्ते सुशोभीकरण व ट्रॅफिक व्यवस्थापनावर भर
– आजिवली येथील रक्तदान शिबिरात १५ महिलांसह एकूण ८० जणांचे रक्तदान ; २३१ जणांची मोफत नेत्र तपासणी
– भाजपाचा धोबीपछाड, नेत्यांचा थयथयाट ! बाजार समितीतील राष्ट्रवादीच्या सर्व संचालकांना राजीनामे देण्याचे आदेश ? नक्की काय घडलं


Previous Post

दुर्देवी घटना ! टाकवे बुद्रुक येथे विहिरीत पडून ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Massive fire breaks out at scrap warehouse along old Pune-Mumbai highway in Kamshet Maval

कामशेत येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या भंगार गोदामाला भीषण आग ; लाखोंचा माल भस्मसात

April 7, 2026
Tragic incident An 80-year-old man died after falling into a well in Takve Budruk Maval

दुर्देवी घटना ! टाकवे बुद्रुक येथे विहिरीत पडून ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

April 7, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी राज्यातील १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत

April 7, 2026
Two new metro projects should be approved in Maval taluka Bala Bhegde demands from CM Devendra Fadanvis

मावळ तालुक्यात दोन नवीन मेट्रो प्रकल्पांना मंजूरी द्यावी ; बाळा भेगडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

April 7, 2026
Big relief for Talegaon Dabhade People on water issue Inauguration of water purification center at Yashwant nagar

तळेगावकरांना पाणीप्रश्नावर मोठा दिलासा ; यशवंतनगर येथील ३ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण

April 6, 2026
Lonavala Smart City development plan Focus on AI based CCTV road beautification traffic management

लोणावळा शहराचा ‘स्मार्ट सिटी’ धर्तीवर विकास आराखड्यास गती ; ‘एआय’ आधारित CCTV, रस्ते सुशोभीकरण व ट्रॅफिक व्यवस्थापनावर भर

April 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.