व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमध्ये धडाडणार अजितदादांची तोफ ! श्रीरंग बारणेंसाठी आज घेणार 2 सभा, पहिली सभा कामशेतमध्ये तर दुसरी पिंपरीत

लोकसभा निवडणूकांतील चौथ्या टप्प्यातील मतदारसंघातील प्रचार आता ऐन रंगात आला आहे. अवघे काही दिवस हाती राहिल्याने अखेरच्या टप्प्यात मतदारसंघात प्रमुख नेत्यांच्या सभांचा धुरळा उडाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 9, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर, शहर
ajit pawar shrirang barne maval lok sabha

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोकसभा निवडणूकांतील चौथ्या टप्प्यातील मतदारसंघातील प्रचार आता ऐन रंगात आला आहे. अवघे काही दिवस हाती राहिल्याने अखेरच्या टप्प्यात मतदारसंघात प्रमुख नेत्यांच्या सभांचा धुरळा उडाला आहे. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या नंतर आता मावळ लोकसभेत राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रचाराची तोफ धडाडणार असून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी ते प्रचार करणार आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अजित पवार यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघात आज (दि. 9 मे) दोन सभा होणार आहेत. यातील पहिली सभा ही मावळ विधानसभा मतदारसंघात कामशेत येथे होणार आहे. तर दुसरी सभा ही पिंपरी विधानसभा मतदारसंघात पिंपरी येथे होणार आहे. या दोन्ही विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार असून येथे राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. त्यामुळे अजितदादांच्या सभांचा बारणेंना मोठा फायदा होईल, हे निश्चित. ( Maval Lok Sabha Constituency Ajit Pawar Rally for campaign of Mahayuti candidate Shrirang Barne )

श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ राज्याचे अजित पवार यांची मावळ लोकसभेतील पहिली जाहिर सभा आज सायंकाळी (गुरुवार, दि.9 मे) 4 वाजता कामशेत येथे होणार आहे. श्री विठ्ठल परिवार मावळ या मैदानावर ही सभा होणार असून महायुतीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि सामान्य मतदारांनी सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन मावळ चे आमदार सुनिल शेळके यांनी केले आहे. तसेच अजित पवार यांच्या सभांबाबत आमदार सुनिल शेळके, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित गव्हाणे आणि मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी अधिक माहिती दिली.

अधिक वाचा –
– खर्चात तफावत आढळल्याने श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस ! Maval Lok Sabha
– दुर्दैवी ! गावी आलेल्या आत्याचा अपघाती मृत्यू, शिरगाव-कासारसाई रस्त्यावरील घटना, अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा
– आंबी येथे पोलिसांच्या छाप्यात 5000 लीटर गावठी दारूचे रसायन जप्त, एकावर गुन्हा दाखल । Maval Crime


Previous Post

संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवार आणि उद्धव ठाकरे उतरणार मैदानात ! Maval Lok Sabha

Next Post

‘महाराष्ट्रात पहिली उमेदवारी मी संजोग वाघेरे पाटलांना दिली..त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करून लोकसभेत पाठवा’ – उद्धव ठाकरे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Uddhav Thackeray Sanjog Waghere Maval

'महाराष्ट्रात पहिली उमेदवारी मी संजोग वाघेरे पाटलांना दिली..त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करून लोकसभेत पाठवा' - उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval MLA Sunil Shelke met new Commissioner of PMRDA Abhijeet Chaudhary

लोणावळ्यातील प्रमुख रस्ते, नदी सुधार प्रकल्प, गडकिल्ल्यांचा विकास आदी प्रश्नांबाबत आमदार सुनील शेळकेंनी घेतली PMRDA च्या नवीन आयुक्तांची भेट

March 21, 2026
Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.