व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राजपुरी, जांभूळ, साते, मोहितेवाडी, ब्राह्मणवाडी येथे प्रशांत भागवत यांचे जल्लोषात स्वागत ; इच्छूक उमेदवार म्हणून दणदणीत प्रतिसाद

गावागावात फटाके फोडून आणि जल्लोषात दादांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित तरुणांनी घोषणाबाजी करत त्यांना आपला पाठींबा दर्शवला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 3, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
maval Prashant Bhagwat welcomed with cheers in Rajpuri Jambhul Sate Mohitewadi Brahmanwadi Village

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील विविध वाड्यावस्त्यांवर जिल्हा परिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार प्रशांत भागवत यांचा दौरा उत्साहात सुरू आहे. राजपुरी-जांभूळ, साते मोहितेवाडी आणि ब्राह्मणवाडी या गावांमध्ये गणेश मंडळांच्या भेटीला गेल्यावर ग्रामस्थांनी आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंचासह प्रशांत दादांचे जोरदार स्वागत केले.

गावागावात फटाके फोडून आणि जल्लोषात दादांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित तरुणांनी घोषणाबाजी करत त्यांना आपला पाठींबा दर्शवला. गावातील गणेश मंडळांनीही पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात दादांचे स्वागत करून वातावरण अधिकच उत्साही केले.

याप्रसंगी प्रशांत दादा भागवत यांच्यासोबत नवनाथ पडवळ, रवी कटलक, संतोष जांभूळकर, जालिंदर शेटे, प्रकाश अगाळमे, विठ्ठल मोहिते, रामदास शिंदे, संकेत शिंदे, भानुदास शिंदे, सरपंच शशिकांत शिंदे, तुषार आगळमे, सचिन खाणेकर, चंद्रशेखर नवघणे, संतोष काकरे, अॅड. प्रणव गाडे, रामेश्वर नवघणे, जतिंद्र बोर्हाडे, कुणाल बोर्हाडे, अमोल पोटवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या प्रतिसादाबाबत बोलताना स्थानिकांनी सांगितले की, “प्रशांत दादा भागवत यांचा साधा आणि जमिनीवरचा स्वभाव, तसेच युवकांसाठीच्या त्यांच्या सकारात्मक विचारसरणीमुळे त्यांना प्रचंड पाठिंबा मिळतोय. ग्रामविकासासाठी तरुण नेतृत्वाची गरज आहे आणि दादांच्या रुपाने हे नेतृत्व आम्हाला लाभणार आहे.”

दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत प्रशांत भागवत हे इच्छुक उमेदवार म्हणून गावोगाव दणदणीत प्रतिसाद मिळवत आहेत. त्यांच्या भेटीगाठींमुळे वातावरणात राजकीय चैतन्य निर्माण झाले असून, ग्रामस्थांच्या उत्साहातून त्यांना मिळत असलेला पाठिंबा आगामी निवडणुकीत प्रशांत भागवत यांची ताकत वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘आयुष्मान भारत गोल्ड कार्ड’ तयार करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन – जाणून घ्या योजनेबद्दल
– गणेशोत्सवातून तरूणाईची होणारी एकजूट सामाजिक विकासासाठी गरजेची – एसीपी विकास कुंभार
– देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक ; आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाला ठोस निर्देश


Previous Post

गणेश मंडळ भेट दौऱ्यात प्रशांत भागवत यांचे गावोगावी उत्साहात स्वागत ; राजकीय वाटचालीसाठी नागरिकांकडून पाठींबा

Next Post

मावळवासीयांना अखंड व सुरळीत वीजपुरवठा मिळावा – आमदार सुनील शेळके

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MLA Sunil Shelke directs Mahavitaran officials to ensure uninterrupted and smooth power supply to Maval residents

मावळवासीयांना अखंड व सुरळीत वीजपुरवठा मिळावा - आमदार सुनील शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.