व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ आणि निष्ठावंत वारकरी बांधवांना ‘मावळ रत्न’ पुरस्कार

मावळ लोकसभेचे महासंसदरत्न खासदार आणि महायुतीचे मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची उपस्थिती होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 9, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Maval-Taluka-Warkari

Photo Courtesy : FB / Ravindra Bhegade


साईबाबा सेवाधाम कान्हे फाटा येथे आज (दि. 9 एप्रिल) मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या 6 व्या वर्धापन दिनानिमित्त मावळ तालुक्यातील निष्ठावंत वारकरी बांधवांना मावळरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी मावळ लोकसभेचे महासंसदरत्न खासदार आणि महायुतीचे मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची उपस्थिती होती. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

मावळ तालुक्यातील निष्ठावंत वारकरी ह.भ.प. वाघोजी राघु पाठारे, ह.भ.प. भागूजी महाराज करंडे, ह.भ.प. गणपत विष्णू सुतार, ह.भ.प. सदाशिव आण्णा गाडे, ह.भ.प. राजाराम खंडू गायकवाड या वारकरी बांधवांना यावेळी मावळ रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. याप्रसंगी ह.भ.प. स्वामी निरंजनानंद महाराज सरस्वती परमहंस, ह.भ.प.गुरुवर्य सुदाम महाराज भोसले, ह.भ.प. गुरुवर्य शंकर महाराज साठे, ह.भ.प. श्रीमंत रमेश सिंहजीव्यास, ह.भ. प. नंदकुमार महाराज भसे आदी प्रमुख उपस्थित होते. ( Maval Ratna Award to Senior Warkari on Anniversary of Maval Taluka Warkari Sampradaya Mandal )

अधिक वाचा –
– अखेर महाविकासआघाडीचं ठरलं..! महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांच्या जागा वाटपाची अंतिम यादी समोर । Lok Sabha Election
– पैशाच्या वादातून जावयाचा खून करणाऱ्या सासऱ्याला जन्मठेप, वडगाव मावळ न्यायालयाने ठोठावली शिक्षा । Maval Crime
– ‘मी कुणाला कुठेही पाठवलं नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, हलक्या कानाचे राहू नका, विरोधी उमेदवाराला भेटायला जाऊ नका’


Previous Post

लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत मावळ तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला धक्का, अनेकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Next Post

वडगाव येथे मावळ तालुका महाविकास आघाडीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-taluka-mahavikas-aghadi

वडगाव येथे मावळ तालुका महाविकास आघाडीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.