Dainik Maval News : राज्यात मंगळवारी (दि.१३) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा करण्यात आली. आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक कार्यक्रमपत्रिका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली. यात पुणे जिल्हा परिषद आणि मावळ पंचायत समितीचाही समावेश आहे. मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण पाच गट आणि पंचायत समिती मावळच्या एकूण दहा जागा अर्थात दहा गण आहेत.
मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे एकूण गट आणि गटांतील मतदारसंख्या
जिल्हा परिषद निवडणूक विभाग क्रमांत – जिल्हा परिषद निवडणूक विभागाचे नाव – एकूण मतदारसंख्या
२९ – टाकवे बुद्रुक – ३९,५४७
३० – इंदुरी – ३६,२८०
३१ – खडकाळे – ३९,१०३
३२ – कुसगांव बुद्रुक – ३९,६११
३३ – सोमाटणे – ४५,७७५
एकूण मतदारसंख्या – २ लाख ३१६
मावळ तालुका पंचायत समितीचे एकूण गण आणि गणांतील मतदारसंख्या
जिल्हा परिषद निवडणूक विभाग क्रमांत – जिल्हा परिषद निवडणूक विभागाचे नाव – एकूण मतदारसंख्या
५७ – टाकवे बुद्रुक – १९,८३९
५८ – नाणे – १९,७०८
५९ – वराळे – १९,७८१
६० – इंदुरी – १६,४९९
६१ – खडकाळे – २०,४२९
६२ – कार्ला – १८,६७४
६३ – कुसगांव बुद्रुक – १५,४१२
६४ – काले – २४,१९९
६५ – सोमाटणे – २२,८११
६६ – चांदखेड – २२,९६४
एकूण मतदारसंख्या – २ लाख ३१६
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अखेर बिगुल वाजले ! राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा, ‘या’ 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांची होणार निवडणूक
– नगराध्यक्षा अबोली ढोरे यांच्या माध्यमातून वडगाव-कातवी मधील ठाकर समाजातील १३ कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप
– भाजपाकडून ‘भयमुक्त मुंबई’चा नवा अध्याय : गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची ‘झिरो टॉलरन्स’ पॉलिसी आणि मुंबईकरांचा मोकळा श्वास
– जागा काही मिळेना अन् कचऱ्याची समस्या काही सुटेना ! टाकवे बुद्रुक ग्रामस्थ कचऱ्याच्या समस्येने हैराण