व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेतमध्ये मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारिणी शिबिर संपन्न; सुनिल तटकरे, हरी नरके आदी मान्यवरांनी केले मार्गदर्शन

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 'कार्यकारिणी शिबिर-2023' रविवारी (दिनांक 22 जानेवारी) रोजी हिरकणी लॉन्स कामशेत येथे संपन्न झाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 23, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Maval-Taluka-NCP-Party

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ‘कार्यकारिणी शिबिर-2023’ रविवारी (दिनांक 22 जानेवारी) रोजी हिरकणी लॉन्स कामशेत येथे संपन्न झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते, रायगड लोकसभेचे खासदार सुनिल तटकरे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे, संपादिका शितल पवार, ओबीसी आरक्षण अभ्यासक हरी नरके, आमदार सुनिल शेळके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. ( Maval Taluka NCP Party Executive Camp Concluded Here In Kamshet Sunil Tatkare Hari Narke Sunil Shelke Present )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

सुनिल तटकरे यांनी यावेळी आमदार सुनिल शेळकेंच्या कार्याचा गौरव केला. तसेच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या संघटनासाठी नेहमीच कार्यरत रहावे, पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन केले. तसेच, अशा प्रकारच्या शिबिरांमुळे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना योग्य मार्गदर्शन मिळुन भविष्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल भक्कमपणे यशस्वीतेकडे अशीच सुरु राहील, असा आशावाद आमदार शेळके यांनी यावेळी व्यक्त केला.

मावळ विधानसभेचे लोकप्रिय आमदार @shelkesunilanna अण्णा यांनी देशाचे नेते @PawarSpeaks साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमत्ताने #cadrecamp चे उत्कृष्ट आयोजन केले होते. या शिबिरात मला पक्ष संघटन या विषयावर मनोगत व्यक्त केले. धन्यवाद सुनील अण्णा शेळके ???? @ncpspeaks @AjitPawarSpeaks pic.twitter.com/I6CxS7ob0c

— Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) January 23, 2023

सदर कार्यकर्ता शिबिरावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, प्रसिद्ध शाहीर राजेंद्र कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे या मान्यवरांनी विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. ( Maval Taluka NCP Party Executive Camp Concluded Here In Kamshet Sunil Tatkare Hari Narke Sunil Shelke Present )

अधिक वाचा –

– मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या पर्वाचा शुभारंभ, शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र, ठाकरे आणि आंबेडकरांकडून युतीची घोषणा
– राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेस लोणावळा य‍ांना घवघवीत यश; खेळाडूंकडून पदकांची लयलूट


Previous Post

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या पर्वाचा शुभारंभ, शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र, ठाकरे आणि आंबेडकरांकडून युतीची घोषणा

Next Post

पवनानगरमध्ये शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी; विद्यार्थ्यांना खाऊ आणि रुग्णांना फळांचे वाटप

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shiv-Sena-Thackeray-Group-At-Pavananagar-Maval-Taluka

पवनानगरमध्ये शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी; विद्यार्थ्यांना खाऊ आणि रुग्णांना फळांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.