List of All Tourist Places In Maval Taluka : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हा पर्यटनामध्ये अग्रेसर असलेला तालुका आहे. लोणावळा ( Lonavala ) कार्ला ( Karla ) लोहगड-विसापूर ( Lohgad Visapur Fort ) यांसह अनेक जागतिक दर्जाची पर्यटनेस्थळे मावळ तालुक्यात आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला मावळ तालुका हा निसर्ग सौंदर्याचे दर्शन घडवणारा भूभाग. त्यामुळे दरवर्षी जगभरातील पर्यटक मावळ तालुक्यात पर्यटनासाठी येत असतात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यातील प्रत्येक कानाकोपरा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. त्यामुळे मावळमध्ये कुठेही गेलात तरी पर्यटन हे हमखास होणारच. मात्र तरीही ठळक पणे नमूद करावेत अशी मावळ तालुक्यात ( Maval Taluka ) अशी काही खास पर्यटन स्थळे ( Tourist Places ) आहेत. जिथे पर्यटनासाठी संपूर्ण देशभरातून पर्यटक येत असतात. चला तर मग विभागनिहाय पाहूयात मावळ तालुक्यातील सर्व प्रमुख पर्यटनस्थळांची यादी. ( List of All Tourist Places In Maval Taluka )
लोणावळा-खंडाळा परिसर
1. नागफणी(ड्युकस नोज),
2. लायन्स पॅाईट
3. राजमाची पाँईट
4. काचळदरा
5. बोरघाट शिंग्रोबा स्मारक
6. मंकी हिल्सचे बोगदे
7. वाघजाई मंदिर
8. सनसेट पाॅईट
9. डेला अँडव्हेंचर
10. राजमाची किल्ला
11. नारायणी धाम
12. भुशी धरण
14. वलवण धरण
15. घुबड तलाव
16. मनशक्ती आश्रम
17. कैवल्यधाम
18. वॅक्स म्युझियम
19 .लोणावळा धरण (चौपाटी)
नाणेमावळ परिसर
1. आई एकविरा मंदिर वेहरगाव
2. कार्ला लेणी वेहरगाव
3. भाजे लेणी
4. लोहगड किल्ला
5. विसापूर किल्ला
6. आत्म संतुलन व्हिलेज कार्ला
7. वेदांत अकादमी मळवली
8. कोंडेश्वर मंदिर , जांभवली
9. ढाकचा बहिरी
10. उकसान(वडिवळे) धरण
11. एम.टी.डी.सी.रेसाॅर्ट,कार्ला
12. माता दुर्गापरमेश्वरी मंदिर कार्ला
13. भातरास , पिपंळोली-ताजे
14. संगमेश्वर मंदिर,वडिवळे
पवन मावळ परिसर
1. प्रतिपंढरपूर , दुधिवरे
2. पवना धरण व परिसर
3. तुंग किल्ला
4. तिकोना किल्ला
5. बेडसे लेणी
6. प्रतिशिर्डी
7. वाघेश्वर मंदिर
आंदर मावळ परिसर
1. आंद्रा धरण
2. ठोकळवाडी धरण
3. अंजनीमाता मंदिर
4. श्री.वरसुमाता मंदिर
तळेगाव आणि परिसर
1. ग्रामदैवत श्री पोटोबा मंदिर, वडगांव
2. वडगांवचा विजयस्तंभ
3. सरदार नारो बापूजी यांची समाधी वडगांव
4. ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर, तळेगांव
5. सेनापती खंडेराव दाभाडे आणि सेनापती उमाबाई दाभाडे यांचे समाधीस्थळ बनेश्वर मंदिर तळेगांव
6. जैन श्वेतांबर तीर्थ पार्श्वप्रज्ञालय
7. भंडारा डोंगर
8. महागणपती सोमाटणे
9. घोरावडेश्वर
10. माता अमरजाई मंदिर
11. इंदुरीचा किल्ला
अधिक वाचा –
– माणूसपण हरवत चाललेल्या जगात माणूसकीचा नवा आदर्श घडवणारे मावळ तालुक्यातील ‘सावंतवाडी’ गाव आणि तेथील ग्रामस्थ !
– तळेगावच्या ‘वैष्णव’ची एकाचवेळी विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी । Talegaon Dabhade
– वडगावात दिसले एकीचे बळ ! सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलनाने प्रशासन खडबडून जागे, उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू । Vadgaon Maval Accident