व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, November 28, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धा संपन्न, 38 संघांचा सहभाग । Talegaon News

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धा संपन्न

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 19, 2025
in लोकल, शहर
National Project Competition concluded at Nutan Maharashtra Engineering College Talegaon

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आईटीई पुणे केंद्र आणि नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्प स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये एकूण 38 संघ सहभागी झाले होते.

याप्रसंगी आईटीई पुणे चे सचिव डॉ. डी. एस. मंत्री,अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य डॉ. एस.एन. सपली, डॉ. विलास देवतारे, डॉक्टर अश्विनी शिंदे, कार्यक्रम समन्वयक नीता कऱ्हाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

  • कृषीक्षेत्रावर आधारित ऍग्रीबोट, पार्सल गार्ड, नॅनोबबल्स टेक्नॉलॉजी यांसारखे आदी प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉल्फिन लॅबचे चित्तरंजन महाजन, एम्बइडेड विद्याचे सीईओ शुभम रामगुंडेवार , एनएमआईटीचे माझी विद्यार्थी दिपक घुले हे होते.

‘पर्यावरण आणि मानवाचा त्यावरील टिकाव ही संकल्पना एकमेकांशी कशी संबधीत आहे. याबाबत डॉ. मंत्री यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अथर्व मुटकुळे या विद्यार्थ्याने केले सर्व हरिओम कटाकट्टी, ओम पोकळे, हरिप्रिया या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सहारा ग्रुपवर ईडीची कारवाई ; अ‍ॅम्बी व्हॅली सिटी येथे 707 एकर जमीन जप्त, बनावट नावांनी खरेदी केली होती जमीन
– वडगाव मावळ येथे सलग बारा तास महावाचन ; शासकीय कर्मचाऱ्यांकडून महापुरुषांना अनोख्या पद्धतीने अभिवादन
– महत्वाची बातमी : शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय
– मोठी बातमी : नगरपरिषद, नगरपंचायत, औद्योगिक नगरीच्या अध्यक्षांना हटविण्याचे अधिकार आता सदस्यानांच


dainik maval jahirat

Previous Post

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 27वा गाळप हंगाम संपन्न ; 4 लाख 64 हजार पोती साखरेचे उत्पादन

Next Post

लोणावळ्यातील श्रोत्यांसाठी व्याख्यानांची पर्वणी ; 21 एप्रिलपासून शहरात वसंत व्याख्यानमालेचे आयोजन । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vasant Vykhyanmala Lecture Series to be organized in Lonavala from April 21

लोणावळ्यातील श्रोत्यांसाठी व्याख्यानांची पर्वणी ; 21 एप्रिलपासून शहरात वसंत व्याख्यानमालेचे आयोजन । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maharashtra State Election Commission

नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता १ डिसेंबरपर्यंत प्रचार करता येणार

November 28, 2025
Action taken by Talegaon traffic police on vehicles with black glass

लोणावळा शहरात विनानंबरप्लेट, काळ्या काचा असलेल्या 44 वाहनांवर पोलिसांची कारवाई ; निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कडक तपासणी

November 28, 2025
Pune District Collector Jitendra Dudi

महत्वाची बातमी ! नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

November 28, 2025
supreme court

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

November 28, 2025
Vadgaon Nagar Panchayat Election 2025 Mrunal Mhalaskar leads in campaign

वडगाव नगरपंचायत निवडणूक 2025 : मृणाल म्हाळसकर यांची प्रचारात आघाडी

November 28, 2025
Vadgaon Nagar Panchayat Election 2025 Aboli Dhore emphasis on ward-wise campaigning

वडगाव नगरपंचायत निवडणूक 2025 : अबोली ढोरे यांचा प्रभागनिहाय प्रचारावर जोर

November 28, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.