Dainik Maval News : मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली असून अध्यक्षपदी मुकुंद तनपुरे यांची तर महिलाध्यक्षपदी मनीषा गाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघाच्या वडगाव येथे झालेल्या त्रैवार्षिक अधिवेशनात संघाची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
जिल्हा संघ शिक्षण मंडळ सरचिटणीस – राजेश राऊत, राज्य सल्लागार – राजू भेगडे, राज्य संपर्कप्रमुख- संदीप कांबळे, राज्य महिला संपर्कप्रमुख – सुमती निलवे, राज्य संघटक – पुष्पा घोडके, विभागीय उपाध्यक्ष – शिवाजी ठाकर, जिल्हा प्रतिनिधी- हरिश्चंद्र शिवदे, जिल्हा प्रतिनिधी- संगीता शिरसट
मावळ तालुका कार्यकारिणी :
शिक्षकनेते- अमोल चव्हाण, अध्यक्ष- मुकुंद तनपुरे, कार्याध्यक्ष- सचिन आंबुळे, कोषाध्यक्ष- नवनाथ आडकर, सरचिटणीस- संतोष भारती, कार्या. चिटणीस- गणेशसिंग मोरे, मुख्य प्रवक्ते- धीरजकुमार जानराव, प्रसिद्धी प्रमुख – सुनील शेडगे, मुख्य संघटक- कुंडलिक लोटे.
महिला कार्यकारिणी :
अध्यक्षा- मनीषा गाडे, कार्याध्यक्ष- शारदा भोसले, कोषाध्यक्ष- शुभदा वैद्य, सरचिटणीस- कल्याणी गायकवाड, कार्या. चिटणीस- वैशाली जुन्नरकर, मुख्य प्रवक्ते- नीलम मारणे, प्रसिद्धी प्रमुख – सुवर्णा मोघे.
विभागीय अध्यक्ष :
वडगाव- आजिनाथ शिंदे, रूपाली देशमाने, खडकाळा- नामदेव भोकरे, सुप्रिया तळदेवकर, टाकवे- अंकुश मोरमारे, वनिता रजपूत, बेबडओहोळ – कारभारी शिंदे, नीता शिंदे, कालेकॉलनी- सचिन बुरकुले, वैजयंता रोकडे, लोणावळा- किशोर भोसले, मिना शिंदे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– ईव्हीएम मशीन हॅकच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रूपये उकळले ; आमदार सुनील शेळके यांचा गंभीर आरोप
– वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे
– वडगाव येथील राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव २०२६ समिती अध्यक्षपदी कुलदीप ढोरे, कार्याध्यक्षपदी संतोष भिलारे
– चुलत भावाकडून तरूणाचा खून, आरोपी फरार ; मावळातील धक्कादायक घटना, पोलिसांकडून तपास सुरू