Dainik Maval News : अंमली पदार्थ विरोधी पथकाने देहूरोड येथे कारवाई करीत ४६ हजार ९०० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.
मोहम्मद अब्दुल शेख (वय ४६, रा. विकासनगर, देहुरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार सदानंद विजय रुद्राक्षे (वय ३६) यांनी शुक्रवारी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख याच्याकडून ४६,९०० रुपये किंमतीचा ९३८ ग्रॅम गांजा बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी बाळगताना ताब्यात घेतले. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
अधिक वाचा –
– मावळ मनसेत पडणार खिंडार? माजी तालुकाध्यक्ष शरद पवारांच्या पक्षात जाणार? नेत्यांच्या भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण । Maval News
– मावळमध्ये काँग्रेसला मोठा झटका ! युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षाने सोडला ‘हात’, शिवसेनेला देणार साथ । Maval News
– लोणावळ्यात शिवसेना उबाठा पक्षाला खिंडार ! अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत पक्षप्रवेश
– मुंबई-पुणे प्रवास होणार सुखकर ! राज्य सरकारचा महत्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अंतिम टप्प्यात । Mumbai Pune Missing Link