व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नागरिकांनो..पाणी जपून वापरा! पवना धरणातील पाणी आटू लागलंय, फक्त ‘इतक्या’ दिवसांचा जलसाठा शिल्लक । Pavana Dam

या सर्व परिस्थितीत पाण्याची काटकसर करणे आणि पाणी जपून वापरणे आवश्यक आहे, अन्यथा उन्हाळ्याच्या अंतिम दिवसात पाणी बाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 3, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Pavana-Dam-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवन मावळ विभागातील हजारो शेतकरी आणि नागरिक यांच्यासाठी पाण्याचा प्रमुख स्त्रोत असलेले, तसेच पिंपरी-चिंचवड शहरासाठी वरदान असलेले आणि पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेले पवना धरण आता आटू लागलेले आहे. वाढत्या उष्म्यामुळे धरणातील पाणीसाठा जलदगतीने घटू लागलाय. या सर्व परिस्थितीत पाण्याची काटकसर करणे आणि पाणी जपून वापरणे आवश्यक आहे, अन्यथा उन्हाळ्याच्या अंतिम दिवसात पाणी बाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात घट होऊ लागली आहे. सद्यस्थितीत पवना धरणात 44.72 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाणीसाठा जूनअखेरपर्यंत पुरेल असा पाटबंधारे विभागाचा अंदाज आहे. मात्र, पावसाळा लांबल्यास अडचणी वाढू शकतात. अशात अगोदरच चार वर्षांपासूव दिवसआड पाणीपुरवठा होत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आणखी पाणीटंचाईस सामोरे जावे लागेू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. ( Only 44 percent water in pavana dam citizens of pcmc and maval need to use water sparingly )

सध्या पवना धरणात 44.72 टक्के पाणीसाठा आहे. हा साठा जूनअखेरपर्यंत पुरेल एवढा आहे, असे सांगितले जातंय. परंतू गेल्यावर्षी हाच पाणीसाठा 46.37 टक्के इतका होता. याचा अर्थ गतवर्षीपेक्षा 1.65 टक्क्याने यंदा पाणीसाठा कमी आहे. पण महत्वाची बाब म्हणजे पाणी कमी असले तरीही पाण्याची मागणी मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. म्हणूनच पाण्याची नासाडी टाळणे, अनावश्यक वापर टाळणे आणि गरजेनुसार योग्य पद्धतीने पाणी वापरले तरच हा पाणीसाठा सर्वांसाठी पुरेसा ठरेल. अन्यथा पाणीबाणी होण्याची शक्यता अटळ आहे.

अधिक वाचा –
– अखेर वसंत मोरे यांना लोकसभेचे तिकीट मिळालेच, ‘या’ पक्षाकडून मोरेंना पुणे लोकसभेची अधिकृत उमेदवारी जाहीर
– मोठी बातमी! पुढील दोन दिवसात मुंबई-पुणे प्रवास करणार असाल, तर ‘ही’ बातमी नक्की वाचा । Mumbai Pune Expressway News
– आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी ‘सी-व्हिजील’ ॲपची सुविधा, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 278 तक्रारींवर कार्यवाही


Previous Post

ओवळे गावात मोफत आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिर संपन्न । Maval News

Next Post

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अभूतपूर्व वाहतूककोंडी, 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा । Big Traffic Jam On Old Mumbai Pune Highway

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
traffic-jams-old-Mumbai-Pune-highway

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अभूतपूर्व वाहतूककोंडी, 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा । Big Traffic Jam On Old Mumbai Pune Highway

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.