व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, February 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जनहित चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सामुदायिक मंगल परिणय सोहळा २०२६ च्या नियोजन समिती अध्यक्षपदी प्रविण भवार

यावर्षी हा सोहळा १२ मे २०२६ रोजी घेण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अजय भवार व ट्रस्टचे सचिव सचिन कांबळे यांनी सांगितले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 27, 2026
in ग्रामीण, लोकल, शहर
Pravin Bhawar appointed as chairman of Mangal Parinay Sohla 2026 by Janhit Charitable Trust

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : जनहित चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सामुदायिक मंगल परिणय सोहळा २०२६ ची नियोजन समिती जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रविण भगवान भवार यांची अध्यक्षपदी, प्रतिक सुरेश देसाई यांची महासचिवपदी निवड जाहीर करण्यात आली.

ट्रस्टच्या वतीने २०१९ पासून दरवर्षी सामुदायिक मंगल परिणय सोहळा घेण्यात येतो. यावर्षी देखील हा सोहळा १२ मे २०२६ रोजी घेण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अजय भवार व ट्रस्टचे सचिव सचिन कांबळे यांनी सांगितले.

याप्रसंगी ट्रस्टचे विश्वस्त प्रभाकर वाघमारे, संजय गायकवाड, आनंद वंजारी, अनिल गायकवाड, निलेश शिंदे, दलितानंद थोरात, ज्योतीताई शिंदे, संदीप ओव्हाळ, सचिन भवार, ट्रस्टचे प्रमुख मार्गदर्शक / सल्लागार दादासाहेब यादव तसेच सोहळा समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

सामुदायिक मंगल परिणय सोहळा २०२६ नियोजन समिती पुढीलप्रमाणे ;
अध्यक्ष – प्रविण भगवान भवार, कार्यक्रम प्रमुख – प्रकाश बा. गायकवाड, उपाध्यक्ष – प्रविण रतन साळवे, महासचिव- प्रतिक सुरेश देसाई, सहसचिव – प्रविण सरोदे, कार्याध्यक्ष – रवी गंगाराम भवार, सह कार्याध्यक्ष – संदिप बबन जाधव, कोषाध्यक्ष – निलेश मो. गायकवाड, सह कोषाध्यक्ष – मनिषा सुभाष ओव्हाळ, संपर्क प्रमुख – भाऊ साबळे व राहुल जाधव

विभागीय उपाध्यक्ष पुढीलप्रमाणे ;
पवन मावळ पश्चिम विभाग – संदीप कदम, पवन मावळ पूर्व विभाग – प्रफुल्ल भालेसेन, नाणे मावळ – स्वप्नजा भावेश थोरात, अंदर मावळ – तुकाराम डोळस, कामशेत शहर – विपूल जाधव, कान्हे फाटा – हर्षदा गजरमल, वडगांव शहर – आशिष भालेराव, लोणावळा शहर – प्रफुल काकडे, तळेगाव शहर – गोविंद कदम, आंबी/वराळे/नवलाखउंब्रे – राहुल भवार / विवेक शिंदे, देहूरोड – संकेत जगताप

प्रसिद्धी प्रमुख – सचिन शिंदे, प्रफुल्ल ओव्हाळ, संजय अडसुळे, मनोज मोरे, राजेंद्र कांबळे, महादेव वाघमारे, सुधाकर अभंग, ज्ञानेश्वर वाघमारे, सुभाष भांडे, शारदा ठुले

संघटक – महेश थोरात, विलास गायकवाड, गणेश गायकवाड, विजय वाघमारे, भागवत बिऱ्हाडे, पुनम उबाळे, नितीन ओव्हाळ, सुनिल सोनवणे, सुरेश शिंदे, समीर उभाळे, रूपाली क्षीरसागर, विलास देसाई, कचरु गायकवाड, विशाल वाघमारे

सदर पत्रकार परिषदेत संपूर्ण राज्यभरातील विवाह इच्छुक उपासक, उपासिका यांना होऊ घातलेल्या सामुदायिक मंगल परिणय सोहळ्यात सहभागी होऊन आपल्या कुटुंबाला आर्थिक समस्येपासून दूर ठेवण्याचे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, वडगाव नगरीचे विद्यमान नगरसेवक अजय भवार यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन ट्रस्टचे महासचिव सचिन कांबळे यांनी केले. उपस्थितांचे आभार ट्रस्टचे जेष्ठ विश्वस्त प्रभाकर वाघमारे यांनी मानले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना, सर्व शाळांमध्ये प्रमुख योजनांची माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे – शालेय शिक्षण मंत्री
– ड्रग्सच्या साखळीत सहभागी असणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई , संबंधितांची मालमत्ता जप्त केली जाणार – मुख्यमंत्री
– श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पाणी वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू
– तळेगाव दाभाडेतील नागरिकांचे ‘हक्काच्या घराचे स्वप्न’ होणार साकार ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश


Previous Post

आढले बुद्रुक येथे शनिवारी “स्व. अजितदादा पवार प्रतिष्ठान” चा लोकार्पण सोहळा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pravin Bhawar appointed as chairman of Mangal Parinay Sohla 2026 by Janhit Charitable Trust

जनहित चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सामुदायिक मंगल परिणय सोहळा २०२६ च्या नियोजन समिती अध्यक्षपदी प्रविण भवार

February 27, 2026
Inauguration ceremony of Late Ajitdada Pawar Pratishthan at Adhale Budruk Maval on Saturday

आढले बुद्रुक येथे शनिवारी “स्व. अजितदादा पवार प्रतिष्ठान” चा लोकार्पण सोहळा

February 27, 2026
Shri Sant Tukaram Cooperative Sugar Factory

संत तुकाराम साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता ; ३ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप, ३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

February 27, 2026
Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा २०२६ निमित्त संसर्गजन्य रुग्णांना देहू नगरपंचायत हद्दीत येण्यास मनाई

February 27, 2026
RTO-Pimpri-Chinchwad

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून मार्च महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे

February 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) चे आदेश जारी

February 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.