व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्री देवदर्शन यात्रा समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या बाल वारकरी वेशभूषा संमेलन ऑनलाईन स्पर्धेची पारितोषिके प्रदान

देवदर्शन यात्रा समिती पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाल वारकरी वेशभूषा संमेलन (ऑनलाईन) स्पर्धेची पारितोषिके नुकतीच प्रदान करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 26, 2023
in ग्रामीण, पुणे, शहर
Devdarshan-Yatra-Samiti-Pune

Photo Courtesy : FB / Devdarshan Yatra Samiti Pune


भक्तिमय विचारधारणेतून संघटित युवाशक्ती “श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे” ह्यांच्या वतीने भागवत पंथाच्या पताक्याची शान उंचावण्यास तसेच आपल्या वारकरी संप्रदायातील विठ्ठलभक्तीचा वारसा येणाऱ्या पिढीला बहाल करण्याच्या हेतूने आषाढी एकादशी योगी “श्री बाल माऊली वेशभूषा संमेलन (ऑनलाईन)” आयोजित करण्यात आले होते.  या अभिनव संकल्पनेस शेकडो बाल माऊलींचा उस्फुर्त सहभाग लाभला जो वाखाणण्याजोगा होता.

नियोजित संमेलनाच्या माध्यमातून समितीने मुलांनी परिधान केलेल्या वारकरी वेशभूषेसाठी श्रीयांश सावळे (वडगावशेरी, पुणे), शिवांश साबळे (सोमनाथनगर, पुणे), कियांश कडू (नांदेड सिटी, पुणे), रियांश ढेरे (कात्रज, पुणे) यांस प्रमुख चार पारितोषिके आणि अद्वित चौधरी (वाघोली, पुणे), दक्ष दरेकर (होळकरवाडी, पुणे), श्रीयान कुलकर्णी (उबाळेनगर, पुणे), प्रांशुल घाडगे (हडपसर, पुणे) यांस उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान केली गेली.

मुलींनी परिधान केलेल्या वारकरी वेशभूषेसाठी रूही इथापे (मु.पो. रावणगाव, पुणे), सारा पाटील (नांदेड सिटी, पुणे), ध्रुवी गलांडे (वडगांवशेरी, पुणे), ओवी निलेश कोकणे (मंचर, पुणे) यांस प्रमुख चार पारितोषिके आणि अन्वी रामदिन (सदाशिव पेठ, पुणे), जिजा जोशी (न्यु वैशाली नगर, नंदुरबार), मायरा कर्देकर (लाडघर, रत्नागिरी), सात्विका खांदवे (लोहगाव, पुणे) यांस उत्तेजनार्थ पारितोषिके जाहीर केली.

लाखो वारकरी ज्यांच्या दर्शनासाठी वारीच्या माध्यमातून शेकडो मैल चालत जातात, अशा श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी यांच्या भक्तीने संक्रमित समितीतील सदस्यांच्या आदिरा राजेश बोराडे (चंदननगर, पुणे), आद्विक विजय भांबुरे (राजगुरूनगर, पुणे), पार्थ प्रवीणकुमार ढेरे (चिंचवड, पुणे), राजवी गौरव पवार (धायरी, पुणे) या सर्व बाल माउलींनाही उत्कृष्ट वेशभुषेबद्दल गौरविण्यात आले.

या संमेलनासाठी उत्स्फुर्त सहभाग दर्शविल्या बद्दल सर्व नोंदणीकृत बाल वारकऱ्यांना समितीच्या वतीने आकर्षक ऑनलाईन प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच सर्व विजेत्यांना एका छोटेखानी कार्यक्रमातून जाहीर झालेली सर्व पारितोषिके समितीच्या मानद सदस्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

आपल्या पाल्यास आयुष्यातील पहिलेच पारितोषिक प्राप्त झाल्याने कित्येक लहान माऊलींच्या पालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या अतुल्य संधिबद्दल सर्वांनी समितीप्रती ऋण व्यक्त करण्याची इच्छाही बोलून दाखविली. समितीच्या या कार्यक्रमास अतिशय उत्साहाने भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानल्याचे समितीच्या प्रमुख सदस्यांनी नमूद केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पाश्चात्य संस्कृतीतील फ्री रिलेशनशीपच्या प्रभावाने देशातील तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे – उच्च न्यायालय
– उपवास म्हणजे काय? तो का आणि कसा करावा? अधिक मास अन् श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने वाचावा असा लेख


dainik maval jahirat

Previous Post

‘तळेगाव नगरपरिषदेच्या कचरा कॉन्ट्रॅक्ट बाबत चौकशीचे आदेश द्या, अन्यथा आंदोलन करू…’, वाचा काय आहे प्रकरण

Next Post

देशात 2 लाखाहून अधिक ‘प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचे’ नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन; मावळात 50 केंद्रांचा समावेश

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
PM-Narendra-Modi

देशात 2 लाखाहून अधिक 'प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचे' नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन; मावळात 50 केंद्रांचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.