व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 21, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारूगोळा जवळ बाळगण्यास प्रतिबंधात्मक आदेश जारी

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचार संहिता लागू झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 19, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
Code-of-Conduct

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. पुणे जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक शांततामय वातावरणांत व सुरळीतपणे पार पाडणे आवश्यक असल्याने शस्त्र अथवा हत्यारे, दारुगोळा यांचा गैरवापर होवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मानवी जिवीत हानी तसेच सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये, सार्वजनिक शांतता बिघडू नये यासाठी डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे यांनी अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारूगोळा जवळ बाळगण्यास प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ व शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम १७(३) (ओ) व (बी) अन्वये त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त अधिकारानुसार कोणत्याही व्यक्तीस पुणे ग्रामीण जिल्ह्यात दिनांक २५ नोव्हेंबर,२०२४ रोजी २४-०० वाजेपर्यंत पर्यंत परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बरोबर बाहून नेण्यास मनाई केली आहे.

बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी/कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांनी निवडणूक कालावधीमध्ये त्यांचेकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित बँकेची/संस्थांची/अधिकाऱ्यांवर राहिल. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहील असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ब्राम्हणोली येथील शेतकऱ्यांचा विषमुक्त शेती प्रशिक्षण शिबिरात सहभाग । Maval News
– तब्बल वीस वर्षांनी शाळा पुन्हा भरली, रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा । Talegaon Dabhade
– लोणावळा शहरातील ‘तो’ वाद अखेर संपला ! नगरपरिषद प्रशासन एक पाऊल मागे, जागरूक नागरिक मंचच्या आंदोलनाला यश । Lonavala News

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी पदी सोमनाथ ताकवले यांची नियुक्ती, एस.डी. वरक यांच्याकडून स्वीकारला कार्यभार

Next Post

मावळ विधानसभा : “दादांच्या राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांची…” आमदार सुनिल शेळके यांचा इशारा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Assembly Election MLA Sunil Shelke

मावळ विधानसभा : "दादांच्या राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांची..." आमदार सुनिल शेळके यांचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala-Gramin-Police

संतापजनक ! पवन मावळ भागातील तिकोणापेठ येथे अल्पवयीन आदिवासी मुलीवर लैंगिक अत्या’चार । Maval Crime

June 20, 2025
Malwandi Thule dam Pavan Maval

पवन मावळ विभागात पावसाचा जोर कायम; मळवंडी ठुले धरण शंभर टक्के भरले, पवना धरण चाळीस टक्क्यांवर

June 20, 2025
Crime

बेडसे गावच्या हद्दीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल । Kamshet News

June 20, 2025
Shirgao Parandwadi Police Station

शिरगावमध्ये पवना नदीकाठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा । Maval Crime

June 20, 2025
Health check-up of students distribution of school supplies at Yelaghol School in Pavan Maval

पवन मावळातील येलघोल शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आणि शालेय साहित्यांचे वाटप । Maval News

June 20, 2025
Publication of annual report of Shri Potoba Devasthan in Vadgaon Maval

वडगाव येथे तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थानच्या पंधराव्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन । Vadgaon Maval

June 20, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.