व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, February 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आता घरबसल्या आणि मोबाईलवर मिळवा ग्रामपंचायतींचे दाखले, जाणून घ्या

राज्य सरकारच्या ग्रामविकास विभाग आणि पंचायतराज विभागामार्फत महा-ई-ग्राम सिटिझन कनेक्ट नावाने अ‍ॅप सुरू केले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 26, 2022
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
Gram-Panchayat-Certificate

File Image


पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची महा ई-ग्राम सिटीझन कनेक्ट मोबाईल ॲपवर नोंदणी झाल्याने नागरिकांना आता मोबाईलमध्येच दाखले मिळत आहेत. राज्य सरकारच्या ग्रामविकास विभाग आणि पंचायतराज विभागामार्फत महा-ई-ग्राम सिटिझन कनेक्ट नावाने अ‍ॅप सुरू केले आहे. पुणे जिल्ह्यातील आतापर्यंत 1 हजार 384 ग्रामपंचायतींनी या ॲपवर नोंदणी केली आहे. ( Pune District Gram Panchayat Get certificate online )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

ॲपमधून कोणते दाखल मिळतात?

जन्म-मृत्यू नोंदीचा दाखला, विवाह नोंदीचा दाखला, दारिद्यरेषेखालील दाखला, मिळकतीचा उतारा आदी दाखल्यांसाठी मागणी ॲपमधून करता येईल. आपल्या कराचा भरणा करून रितसर पावती मिळवू शकता. यामुळे करवसुली जलदगतीने होऊन ग्रामपंचायत उत्पन्नामध्ये भर पडत आहे. याशिवाय ग्रामपंचायतीला सूचनादेखील नोंदवणे शक्य होते आहे.

आतापर्यंत एवढ्या नागरिकांनी केली नोंदणी…

तालुका – ग्रामपंचायती – नोंदणी संख्या

आंबेगाव – 103 – 542
बारामती – 98 – 835
भोर – 156 – 891
दौंड – 80 – 2,327
हवेली – 71 – 730
इंदापूर – 116 – 441
जुन्नर – 143 – 594
खेड – 162 – 1,068
मावळ – 103 – 1,149
मुळशी – 92 – 710
पुरंदर – 93 – 1,171
शिरूर – 96 – 669
वेल्ह – 71 – 563
एकूण – 1384 – 11,680

अधिक वाचा –

– महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत संकेत चव्हाण, प्रसाद सस्ते विजयी
– बेकायदा वाळू उपसा केल्याप्रकरणी इंदोरीतील दोन जणांना अटक, पोकलेन-ट्रॅक्टर जप्त


Previous Post

महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत संकेत चव्हाण, प्रसाद सस्ते विजयी

Next Post

‘पोल्ट्री व्यवसायिकांची अवास्तव घरपट्टी कमी करा’, मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेची एकमुखी मागणी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Poultry Farms

‘पोल्ट्री व्यवसायिकांची अवास्तव घरपट्टी कमी करा’, मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेची एकमुखी मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.