व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पिंपरी-चिंचवड शहरात भव्य राजमाता जिजाऊ महिला संमेलन; संपूर्ण पुणे विभागातून महिला होणार सहभागी

रविवार दि. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत येथील शुभम गार्डन वाल्हेकरवाडी रावेत पिंपरी चिंचवड येथे आयोजित करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 29, 2023
in पुणे, ग्रामीण, शहर
Rajmata-Jijau

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे विभाग महिला समन्वय समिती यांचे वतीने पुणे विभागातील (पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, मावळ, बारामती) परिसरातील सर्व महिला भगिनींचे भव्य राजमाता जिजाऊ संमेलन रविवार दि. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत येथील शुभम गार्डन वाल्हेकरवाडी रावेत पिंपरी चिंचवड येथे आयोजित करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

‘नारी तू नारायणी’ या भावनेने अनेक जबाबदाऱ्या सांभाळून अनेक आयामांवर महिला काम करत असतात या सर्व महिला एकत्रित याव्यात, विचारांची देवाणघेवाण होऊन प्रगती व्हावी, त्यातून कामाची प्रेरणा मिळावी या हेतूने समाजाच्या विविधस्तरातील महिलांचे एकत्रिकरण, सबलीकरणाकरीता विविध उपक्रम राबविणाऱ्या महिला समन्वय समिती तर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये शहरातील अनेक महिला संस्था, संघटना सहभागी होत आहेत. ( Rajmata Jijau Women Rally in Pimpri Chinchwad )

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी तत्व हिलिंगच्या संस्थापिका अर्चना अग्रवाल आहेत तर देशाच्या विकासात महिलांचे स्थान या विषयावर प्रमुख वक्त्या सुवर्णा गोखले, भारतीय स्त्री ही संस्कारी स्त्री , विश्व कल्याण हेच तिचे ध्येय या विषयावर लिखिका, माजी प्राचार्य डॉ. अश्विनी धोंगडे या मार्गदर्शन करणार असून गट चर्चेचे देखील आयोजन यावेळी करण्यात आले आहे. या संमेलनास शहरातील जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजिका निवेदिता कच्छवा व सहसंयोजिका ज्योती पठानिया यांनी केले आहे.

अधिक वाचा –
– कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात? कोजागिरी शब्दाचा अर्थ काय? कोजागिरी पौर्णिमेला दूध का पितात? जाणून घ्या सर्वकाही
– एकदम अचूक आकडेवारी! निवडणूका जाहीर झालेल्या मावळातील 29 ग्रामपंचायतींचं अंतिम चित्र काय आहे? लगेच वाचा
– आमदार सुनिल शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त भव्य भजन स्पर्धा; पहिल्यांदाच पुरुषांसह महिलांचेही संघ सहभागी


Previous Post

शब्दांजली..! “वारकरी कीर्तन परंपरेतील महान कीर्तनकार – बाबा महाराज सातारकर”

Next Post

आर्थिक सक्षमीकरणासाठी पवन मावळातील महिला बचत गटांना मदतीचा हात!

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
women-self-help-groups

आर्थिक सक्षमीकरणासाठी पवन मावळातील महिला बचत गटांना मदतीचा हात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

SSC-HSC-Exam-Result

बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी – पाहा सविस्तर निकाल

May 2, 2026
Friday turned out to be a disaster 4 people drowned in two separate incidents in Maval taluka

शुक्रवार ठरला घातवार ! मावळ तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

May 1, 2026
लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

May 1, 2026
Missing Link project will be a boon for Maval Traffic congestion in Lonavala Khandala area will be reduced

मिसिंग लिंक प्रकल्प मावळसाठी ठरणार वरदान ! लोणावळा – खंडाळा भागातील वाहतूक कोंडी कमी होणार

May 1, 2026
Missing Link project on Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे आज ‘महाराष्ट्र दिनी’ होणार लोकार्पण

May 1, 2026
Voter list mapping verification work underway under SIR program in Vadgaon Nagar Panchayat limits

वडगाव नगरपंचायत हद्दीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार यादी मॅपिंग व पडताळणीचे काम सुरू – नागरिकांना आवाहन

April 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.