व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावात श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त गुरूचरित्र वाचन पारायण सोहळा; महिला भक्तांची लक्षणीय उपस्थिती

श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त अखंड जप नाम यज्ञ सप्ताह दिनांक 20 डिसेंबर ते दिनांक 27 डिसेंबर या कालावधीत संपन्न होत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 23, 2023
in लोकल, शहर
dutt-jayanti-festival

Photo Courtesy : Team Dainik Maval


श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्र वडगाव मावळ यांच्या वतीने श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त अखंड जप नाम यज्ञ सप्ताह दिनांक 20 डिसेंबर ते दिनांक 27 डिसेंबर या कालावधीत संपन्न होत आहे. या सप्ताहात सामूहिकपणे श्री गुरूचरित्र वाचन पारायण होत असते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वडगाव शहरातील स्वामी भक्तांच्या उपस्थितीत दररोज सामूहिक गुरुचरित्र वाचन, सकाळी भूपाळी आरती, नैवेद्य आरती, औदुंबर प्रदक्षिणा, स्वामी चरित्र पाठ, नित्य स्वाहाकार, गणेश याग, श्री दत्त (स्वामी) याग, रुद्र याग, चंडी याग अशा विधिवत सेवा पार पडत आहेत. या सप्ताह काळात वेदतुल्य परम प्रासादिक श्रीमद् गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण आणि यज्ञाद्वारे विविध देवदेवतांची अतिउच्च सेवा सप्ताह काळात होत असून सर्व सेवेकरी भाविक दिवस-रात्र अखंड नामस्मरण करून उपासना करत आहेत. ( reading of gurucharitra granth on occasion of shri dutt jayanti festival in vadgaon maval )

अधिक वाचा –
– ‘वडगाव बाजारपेठेतील मुख्य रस्ता आहे तोच कायम ठेवा’, बाजारपेठेतील घरमालकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
– पवना शिक्षण संकुलामध्ये यु.पी.एल. कंपनीच्या 50 लाख निधीतून बांधण्यात आलेल्या अद्ययावत स्वच्छतागृहाचे लोकार्पण
– ‘देहूतील सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत झाल्या पाहिजेत’, प्रशासनाने कारवाई न केल्यास मनसेकडून ‘खळ्ळ-खट्याक’चा इशारा


Previous Post

आमदार शेळकेंच्या उपस्थितीत नवीन समर्थ विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण संपन्न

Next Post

नाताळ, नववर्ष आणि शौर्य दिन : पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना बंदोबस्तासाठी विशेष अधिकार प्रदान, वाचा नियम

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maharashtra-police

नाताळ, नववर्ष आणि शौर्य दिन : पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना बंदोबस्तासाठी विशेष अधिकार प्रदान, वाचा नियम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
Maval Diwad Gram Panchayat distributes 5 percent disability fund to beneficiary disabled citizens

दिवड ग्रामपंचायतीकडून लाभार्थी दिव्यांग नागरिकांना ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप

April 15, 2026
administration has started land acquisition process to develop MIDC areas in Baur Brahmanwadi Karunj areas Maval

बौर, ब्राम्हणवाडी, करूंज परिसरात एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात

April 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.