व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुळशी संघर्ष समितीकडून तहसीलदारांना स्मरणपत्र; अल्टिमेटम संपला तर भविष्यातील आंदोलनाची दिशा ठरली

दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी मुळशी संघर्ष समितीच्या वतीने लवळे फाटा ते तहसील कार्यालय मुळशी (पौड) पर्यंत पायी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 7, 2023
in पुणे, ग्रामीण
Mulshi-Sangharsh-Samiti

Photo : Mohan Gole


दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी मुळशी संघर्ष समितीच्या वतीने लवळे फाटा ते तहसील कार्यालय मुळशी (पौड) पर्यंत पायी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघर्ष समितीने तहसीलदारांना पुणे मुळशी दिघी हायवे च्या अपूर्ण कामाबाबत आणि होणाऱ्या अपघातांबदलचे निवेदन दिले. तसेच यावेळी निवेदन पत्र सादर करताना प्रशासनाला 21 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. ( Reminder Letter To Tehsildar Abhay Chavan From Mulshi Sangharsh Samiti )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

त्या अनुषंगाने शुक्रवारी (6 जानेवारी) रोजी संघर्ष समितीचे आयोजक मोहन गोळे आणि कोअर कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा तहसीलदार अभय चव्हाण यांना स्मरण पत्र देण्यात आले. त्याच प्रमाणे समितीच्या वतीने होणाऱ्या पुढील आंदोलनाबाबतही निवेदन देण्यात आले.

View this post on Instagram

A post shared by Dainik Maval दैनिक मावळ (@dainikmaval)

मुळशी संघर्ष समितीची दिशा ठरली…

संघर्ष समितीचे वतीने 9 जानेवारी रोजी ध्वजस्तंभ आंदोलन आणि 10 तारखेला संपूर्ण सहयोग आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. तसेच परिवहनमंत्री यांना एक लाख सत्याग्रही पत्रे पाढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. तहसील कार्यालयातून योग्य न्याय न मिळाल्यास समिती 19 जानेवारी रोजी तहसील कार्यालय, मुळशी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रेचे नियोजन करण्यात आले आहे.

अधिक वाचा –

– PHOTO। मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या लोगोचे अनावरण । Maharashtra Kesari 2023
– इंद्रायणी नदीचे प्रदूषण थांबवा, पुलाला संरक्षक कठडे बसवा; कातवी ग्रामस्थांचे थेट मुख्यमंत्री शिंदेंना निवेदन


Previous Post

PHOTO। मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या लोगोचे अनावरण । Maharashtra Kesari 2023

Next Post

व्हिडिओ – शिंग्रोबाचीच कृपा, बोरघाटात ब्रेक फेल झालेली बस झाडाला अडकली, 64 विद्यार्थी बचावले

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
School-Bus-Accident

व्हिडिओ - शिंग्रोबाचीच कृपा, बोरघाटात ब्रेक फेल झालेली बस झाडाला अडकली, 64 विद्यार्थी बचावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.