व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 8, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहर पोलीस वाहतूक शाखेमार्फत आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेचे निकाल जाहीर । Lonavala News

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत लोणावळा शहर पोलीस वाहतूक शाखेच्या वतीने लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 8, 2025
in लोकल, शहर
Results of Essay and Painting Competition organized by Lonavla City Police Traffic Branch announced

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत लोणावळा शहर पोलीस वाहतूक शाखेच्या वतीने लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात निबंध स्पर्धेमध्ये संध्या वाठोरे व चित्रकला स्पर्धेमध्ये आयान खान यांनी अनुक्रमे प्रथम क्रमांक मिळवले आहेत.

tata cars weekends ads

लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक व लोणावळा शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देखील देण्यात आले आहे.

  • सत्यसाई कार्तिक म्हणाले, मुलांनी रस्ता सुरक्षा या संवेदनशील विषयात सहभाग घेतला ही कौतुकास्पद बाब आहे. आपल्या देशात अपघातात मृत्यूमुखी होण्याचे प्रमाण जास्त आहे. याकरिता लहानपणापासून मुलांनी काळजी घेतली पाहिजे.

पोलीस निरीक्षक सुहास जगताप म्हणाले, मुलांनी लहान वयापासून वाहतूक नियमांचे पालन करावे. जेव्हा आपण सज्ञान व्हाल तेव्हा त्या नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित वाहने चालवावी व सुरक्षित प्रवास करावा.

निबंध स्पर्धेत ‘रस्ता सुरक्षा काळाची गरज’ या विषयावर विद्यार्थ्यांनी लेखन केले. त्यात संध्या वाठोरे (प्रथम क्रमांक), गायत्री दांडगे (द्वितीय क्रमांक), महिमा मौर्या (तृतीय क्रमांक) यांनी यश मिळविले. तर चित्रकला स्पर्धेत ‘विषय रस्ता सुरक्षा संदेश पोस्टर’ या विषयावर विद्यार्थ्यांनी चित्रे रेखाटली. त्यात आयान खान (प्रथम क्रमांक), संध्या वाठोरे (द्वितीय क्रमांक), तनुजा पोकळे (तृतीय क्रमांक) यांनी यश मिळविले.

tata tiago ads may 2025

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News


dainik maval ads may 2025

Previous Post

देहूरोड पोलीस ठाण्याच्या आवारात 94 दुचाकी बेवारस अवस्थेत ; कागदपत्रांची पूर्तता करून वाहन घेऊन जाण्याचे आवाहन

Next Post

‘जीबीएस’ रोगाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव नगरपरिषदेकडून विविध उपाययोजना ; नागरिकांनी ‘ही’ खबरदारी घ्यावी । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
GBS disease

'जीबीएस' रोगाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव नगरपरिषदेकडून विविध उपाययोजना ; नागरिकांनी 'ही' खबरदारी घ्यावी । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

CM Devendra Fadanvis DCM Ajit Pawar to arrive in Maval Taluka today

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज मावळमध्ये येणार ! आंबी येथील रुग्णालयाचे करणार उद्घाटन । Maval News

June 8, 2025
Landslide at Lohagad Fort Pune District Maval Taluka

लोहगड किल्ल्यावर भूस्खलन, भाजे गावाकडील काही भाग कोसळला ; सुदैवाने जीवितहानी नाही । Lohgad Fort News

June 8, 2025
Chhatrapati Shivaji Maharaj coronation day celebrated with pomp in Lonavala Maval

लोणावळा शहरात छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा थाटामाटात साजरा । Lonavala News

June 7, 2025
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

लाडक्या बहिणींनो बँक खाते तपासा… मे महिन्याचे दीड हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरूवात । Mazi Ladki Bahin Yojana

June 7, 2025
Crime

पुसाणे येथील दारूभट्टीवर छापा, आठ हजार लिटर रसायन नष्ट । Maval Crime

June 7, 2025
Groundbreaking ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj equestrian statue in Kamshet

कामशेतमध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन ; मुख्य चौकात दिमाखात उभा राहणार पुतळा । Kamshet

June 7, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.