व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, December 6, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

माळवाडी येथील रस्ता काँक्रिटीकरण कामाला सुरुवात; नागरिकांनी मानले आमदार सुनिल शेळकेंचे आभार

माळवाडी गावात कॉंक्रिटचा पक्का रस्ता होऊन कायमस्वरुपी समस्या मिटणार असल्याने ग्रामस्थांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार व्यक्त केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 2, 2023
in लोकल, शहर
malwadi-talegaon-dabhade

Photo Courtesy : Raju Doundkar


मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या सुमारे वीस लक्ष रुपये निधीतून माळवाडी येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते वराळेकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे कामाचा शुभारंभ शनिवार (दिनांक 2 ऑगस्ट) रोजी संपन्न झाला. ( road concreting work started at malwadi talegaon dabhade )

तळेगाव दाभाडे शहरालगत असणाऱ्या माळवाडी परिसरात नागरिकीकरण वाढत आहे. त्यामुळे या भागातील वाढत्या रहदारीचा विचार करुन हा रस्ता करण्याची ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून मागणी होती. माळवाडी गावात कॉंक्रिटचा पक्का रस्ता होऊन कायमस्वरुपी समस्या मिटणार असल्याने ग्रामस्थांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार व्यक्त केले.

ह्या भूमिपूजन समारंभास सरपंच पल्लवी दाभाडे, उपसरपंच रेश्मा दाभाडे,सदस्य दिपक दाभाडे, पूजा दाभाडे,पल्लवी मराठे,जयश्री गोटे, पूनम आल्हाट,मनीषा दाभाडे,सचिन शेळके, विदुर पचपिंड,सुधीर आल्हाट, ग्रामविकास अधिकारी जीएस खोमणे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मोठी बातमी! पवनानगर भागातील प्रसिद्ध कृषी व्यवसायिकाच्या घरी 14 लाखांची घरफोडी, परिसरात खळबळ
– बहुचर्चित येळसे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बायडाबाई कालेकर; 50 वर्षांत पहिल्यांदाच शेवती वसाहतला सरपंचपदाचा मान
– वैकुंठवासी मृदंगमणी दत्तोबा महाराज शेटे यांचे पुण्यस्मरण आणि गुरुपौर्णिमा निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान 


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! पवना नदीकाठच्या नागरिकांना महत्वाची सुचना, लगेच वाचा

Next Post

रांजणगाव इथे उभे राहणार ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’, केंद्राकडून 62.39 कोटींचा निधी राज्य सरकारकडे वर्ग

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Electronics-Manufacturing-Cluster

रांजणगाव इथे उभे राहणार 'इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर', केंद्राकडून 62.39 कोटींचा निधी राज्य सरकारकडे वर्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Moving towards electricity bill-free farming Solar Agricultural Pump on Demand scheme for farmers

वीजबिल मुक्त शेतीकडे वाटचाल… शेतकऱ्यांच्या हिताची ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजना – जाणून घ्या

December 5, 2025
Lonavala-Gramin-Police

लोणावळा ग्रामीण पोलिसांची चमकदार कामगिरी ! हरविलेले व चोरीला गेलेले ३५ मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द । Lonavala Police

December 5, 2025
Lonavala Municipal Council General Election

काँटे की टक्कर असलेल्या लोणावळा नगरपरिषदेत लाडक्या बहिणींचे मतदान ठरणार निर्णायक । Lonavala Nagar Parishad

December 5, 2025
Prepare DPR for Metro for Kivale-Ravet-Dange Chowk-Kalevadi route MP Shrirang Barne letter to Union Ministers

किवळे-रावेत-डांगे चौक-काळेवाडी मार्गासाठी मेट्रोचा डीपीआर तयार करा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन

December 5, 2025
Ashatai Waikar receives positive support from citizens as an effective candidate from Karla-Khadkala Zilla Parishad group

कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गटातील प्रभावी उमेदवार म्हणून आशाताई वायकर यांना नागरिकांचा सकारात्मक पाठींबा

December 5, 2025
Elections that started on issue of development ended on issue of money Rain of money in Maval

विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या निवडणुका पैशांच्या मुद्द्यावर संपल्या ; मावळात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा पाऊस

December 4, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.