व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, November 28, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पाऊले चालती पंढरीची वाट… संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर

आषाढी वारी २०२५ साठी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 2, 2025
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi

File Image - Ashadhi Wari


Dainik Maval News : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. १८ जून २०२५ रोजी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान देहूतून होणार आहे. तर आळंदीतून १९ जून २०२५ रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होईल. दोन्ही संस्थानाकडून पालख्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा :
संत तुकाराम महाराजांची पालखी १८ जून रोजी श्रीक्षेत्र देहू येथून पंढरपूरकडे प्रस्तान करेल. आकुर्डी येथे पहिला मुक्काम असेल. २० तारखेला आकुर्डीमधून निघेल अन् नानापेठ पुणे येथे मुक्कामी असेल. २१ जून रोजी तुकाराम महाराज यांची पालखी निवडुंगा विठ्टळ मंदिरात दिवसभरेल. २२ तारखेला लोणीकारभोर, २३ तारखेला यवत, २४ तारखेला वरवंड, २५ तारखेला उडंबडी गवळ्याची, २६ तारखेला बारमती,२७ जून सणसर, २८ जून निमगाव केतकी, २९ जून इंदापूर,३० जून सराटी,१ जुलै अकलूज, २ जुलै बोरगाव श्रीपूर, ३ जुलै पिराची कुरोली, ४ जुलै वखारी (पंढरपूर) येथे मुक्काम असेल.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा :
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी १९ जून रोजी आळंदी येथील दर्शन मंडप इमारतीत पहिला मुक्काम करेल. २० जून रोजी पालखी पुण्यातील भवानीपेठ येथे पोहोचेल. तर २१ जून रोजी पुण्यातच मुक्कामी असेल. २२ जून रोजी पुण्याहून सासवडला प्रवास करताना शिंदे छत्री येथे आरतीसाठी विसावा आणि हडपसर येथे दुपारची विश्रांती होईल. २३ जून रोजी सासवड येथे मुक्काम असेल. २४ जून जेजुरी, २५ जून वाल्हे, २६ जून रोजी लोणंद, २७ जून तरडगाव, २८ जून फलटण आणि २९ जून बरड येथे पालखी थांबेल. ३० जून नातेपुते, १ जुलै माळशिरस, २ जुलै वेळापूर, 3 जुलै भंडीशेगाव आणि 4 जुलै वाखरी येथे मुक्काम होईल.

अधिक वाचा –
– 30 मे पर्यंत तळेगाव शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आढावा बैठकीत आमदार सुनील शेळके यांची सूचना । MLA Sunil Shelke
– लोणावळा शहरात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार, अनेक आजी-माजी पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल । Lonavala News
– मुंबई-पुणे मिसिंग लिंक : कुठलीही तडजोड न करता पुलाचे काम काळजीपूर्वक करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश । Mumbai Pune Missing Link
– शिळींब गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात ; कीर्तन सोहळ्याला आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

मधमाशी पालन हा शेतीला जोडधंदा म्हणून उत्तम पर्याय ; तरुणांनी प्रशिक्षण घेऊन महाराष्ट्रातील मधाचे उत्पन्न वाढवावे

Next Post

इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये माणुसकीचा झरा : एकजुटीने वाचवला एक जीव

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Passengers on Indrayani Express save life of a railway passenger who had a heart attack

इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये माणुसकीचा झरा : एकजुटीने वाचवला एक जीव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Action taken by Talegaon traffic police on vehicles with black glass

लोणावळा शहरात विनानंबरप्लेट, काळ्या काचा असलेल्या 44 वाहनांवर पोलिसांची कारवाई ; निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कडक तपासणी

November 28, 2025
Pune District Collector Jitendra Dudi

महत्वाची बातमी ! नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

November 28, 2025
supreme court

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

November 28, 2025
Vadgaon Nagar Panchayat Election 2025 Mrunal Mhalaskar leads in campaign

वडगाव नगरपंचायत निवडणूक 2025 : मृणाल म्हाळसकर यांची प्रचारात आघाडी

November 28, 2025
Vadgaon Nagar Panchayat Election 2025 Aboli Dhore emphasis on ward-wise campaigning

वडगाव नगरपंचायत निवडणूक 2025 : अबोली ढोरे यांचा प्रभागनिहाय प्रचारावर जोर

November 28, 2025
Burglary accused open fire on police Thrilling chase at Somatane Phata Maval accused arrested

मोठी बातमी ! घरफोडीतील आरोपींचा पोलिसांवर गोळीबार ; सोमाटणे फाटा येथे पाठलाग सुरू असतानाचा थरार, आरोपी जेरबंद

November 27, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.