व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

“मामाला त्रास झाला, भाच्याने बदला घेतला..” शरद मोहोळ हत्येचं खरं कारण आलं समोर । Sharad Mohol Murder Case

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी (दि. 5 जानेवारी) दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 6, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
Sharad-Mohol-Murder-Case

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी (दि. 5 जानेवारी) दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत 8 तासात सर्व आरोपींना जेरबंद केले. अगदी फिल्मी स्टाईलने पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. दरम्यान आज (शनिवार, दि. 6 जानेवारी) पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत ह्या संपूर्ण कारवाईचा थरार सांगितला. यातच शरद मोहोळ याच्या हत्येमागचं खरं कारण समोर आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मामाच्या अपमानाचा भाच्याने बदला घेतला –
शरद मोहोळ याच्यावर तीन आरोपींनी गोळ्या झाडल्या. मुख्य आरोपी साहील उर्फ मुन्ना पोळेकर आणि इतर दोन जणांनी रस्त्यावर गोळीबार केला. मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ याच्याबरोबर फिरायचा. आरोपी साहिल याचा मामा नामदेव महिपती कानगुडे दुसरा एक नातेवाईक विठ्ठल किसन गांडले. या दोघांचे शरद मोहोळसोबत वैमनास्य होते. यामुळे प्रकरणात हल्ला झाल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांना दिली आहे.

दोन गाड्यांमध्ये दोन वकील होते. त्यांचा सहभाग काय होता. हे तपासात समोर येणार आहे. मुन्ना पोळेकर सुतारदरा परिसरात राहतो. गेल्या 20 ते 25 दिवसांपासून तो शरद मोहोळ याच्या कार्यालयात जात होता. पोलिसांनी या प्रकरणात कोथरुड पोलीस स्टेशन येथे गुरजि.नं. 2/2023 भा. द. वि. कलम 302, 307, 34 आर्म अॅक्ट कलम 3/7 (25), महा पोलीस अधिनियमचे कलम 37(1) सह 135 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

जमीनीचे होते वाद –

नामदेव महिपती कानगुडे आणि मारुती विठ्ठल गांदले या दोघांचे शरद मोहोळ याच्यासोबत वाद होते. नामदेव कानगुडे हा मुख्य आरोपी पोळेकर याचा मामा असल्याचे समोर आले आहे. या जुन्या वादामुळेच हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आरोपींकडून मिळाली आहे. खुनात एकूण 8 आरोपी सामील असून त्यातील दोन वकील असल्याचेही समोर आले आहे. या वकिलांचा गुन्ह्यांमध्ये नेमका रोल काय? याचा तपास आम्ही सुरू करत आहोत असे पोलिसांनी सांगितले. ( Sharad Mohol Murder Case Cause of Murder Is Clear Accused Sahil Polekar Killed Mohol For Mama )

अधिक वाचा –
– वेहेरगाव-दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा मावकर बिनविरोध । Gram Panchayat Election
– वडगांव शहरातील 300 नागरिकांनी घेतला विकसित भारत संकल्प यात्रेत सहभाग । Viksit Bharat Sankalp Yatra
– अवघ्या 7 दिवसात संजोग वाघेरेंनी जिंकला उद्धव ठाकरेंचा विश्वास! पक्षाकडून मावळ लोकसभेची मोठी जबाबदारी । Maval Lok Sabha


Previous Post

शरद मोहोळ हत्या प्रकरण : ‘पोळेकर आणि मोहोळ अनेक दिवसांपासून सोबत, 2 वकिलही कटात सामील?’ वाचा पोलिसांनी दिलेली माहिती

Next Post

पत्रकार दिनानिमित्त ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन आणि मावळ तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Journalist-Day-maval-taluka

पत्रकार दिनानिमित्त 'दर्पणकार' आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन आणि मावळ तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
Maval Diwad Gram Panchayat distributes 5 percent disability fund to beneficiary disabled citizens

दिवड ग्रामपंचायतीकडून लाभार्थी दिव्यांग नागरिकांना ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप

April 15, 2026
administration has started land acquisition process to develop MIDC areas in Baur Brahmanwadi Karunj areas Maval

बौर, ब्राम्हणवाडी, करूंज परिसरात एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात

April 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.