व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरात शिवसेनेकडून विविध समाजपयोगी कार्यक्रमांद्वारे बाळासाहेब ठाकरे यांची 97वी जयंती उत्साहात साजरी

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त ( दिनांक 23 जानेवारी) लोणावळा शहर शिवसेना (ठाकरे गट) यांच्यावतीने विविध समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 24, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
Balasaheb-Thackeray-Birth-Anniversary

Photo : Naresh Kalvit


हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त ( दिनांक 23 जानेवारी) लोणावळा शहर शिवसेना (ठाकरे गट) यांच्यावतीने विविध समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वात आधी लोणावळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, महिला आघाडी सहसंपर्क संघटीका नगरसेविका श्रीमती शादान चौधरी आणि शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, शिवसेना अवजड वाहतूक सेना पुणे जिल्हा संघटक नरेश काळवीट आदी उपस्थित होते. ( Shiv Sena Uddhav Thackeray Group Celebrated Balasaheb Thackeray Birth Anniversary In Lonavala City )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

विविध समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन…

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने विविध समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शहरातील गरीब गरजूंना फळे‌ वाटप करण्यात आले. तसेच शिवसेना तुंगार्ली विभागाच्या वतीने उपशहरप्रमुख प्रविण काळे आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने तुंगार्ली येथील नगरपरिषद शाळेला संगणक संच भेट देण्यात आला. शिवसेना शहर संघटक सुभाष डेनकर यांच्या वतीने नांगर‌गाव प्रभागातील नागरिकांसाठी ‘मोफत आरोग्य तपासणी शिबिर’ आयोजित करण्यात आले होते.

तसेच, शिवसेना खंडाळा विभागाच्या वतीने आदिवासी ठाकर वस्ती येथे खाऊवाटप आणि दररोजच्या उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोणावळा शहरातील सर्व प्रभागात शिवसेना लोणावळा शहराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. ( Shiv Sena Uddhav Thackeray Group Celebrated Balasaheb Thackeray Birth Anniversary In Lonavala City )

 

View this post on Instagram

 

A post shared by Dainik Maval | दैनिक मावळ (@dainikmaval)

सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव नगरसेवक निखिल कविश्वर, नगरसेवक माणिक मराठे, नगरसेवक शिवदास पिल्लै, मा नगरसेवक मधुकर पवार, नगरसेविका सिंधु परदेशी, समन्वयक जयवंत दळवी, उपशहरप्रमुख संजय भोईर, उपशहरप्रमुख मनेष पवार, युवासेना जिल्हा चिटणीस शाम सुतार, युवासेना शहर अधिकारी तानाजी सुर्यवंशी, अवजड वाहतूक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष हेमंत मेने,‌ शिववाहतुक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष पंकज खोले, सल्लागार रामभाऊ थरकुडे, मा नगरसेवक प्रकाश काळे, शंकर नाणेकर, महिला आघाडी उपतालूका संघटीका संगिता ताई कंधारे, महिला आघाडी उपशहर संघटिका प्रभाताई आकोलकर, सुरेखा देवकर;

हेही वाचा – पवनानगरमध्ये शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी; विद्यार्थ्यांना खाऊ आणि रुग्णांना फळांचे वाटप

प्रतिभा कालेकर, प्रिया पवार, अनिता गायकवाड, विभाग संघटीका सुरेखा केदारी, सीमा दिघे, विभाग प्रमुख भगवान देशमुख, विभाग प्रमुख रविंद्र टाकळकर, विभाग प्रमुख मंगेश येवले, विभाग प्रमुख रतन मराठे, विभाग प्रमुख वसंत ढोरे, विभाग प्रमुख संजय शिंदे, विभाग संघटक शेखर कारके, उपविभाग प्रमुख नितीन काळे, उपशहर अधिकारी ओमकार फाटक, श्रीकांत कंधारे, विभाग संघटक विनोद पिलाणे, प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे, योगेश गोसावी, शाखाप्रमुख सुनिल मराठे, शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे, शाखाप्रमुख अभिषेक इंगुळकर, शाखाप्रमुख संजय जाधव, विजय केदारी, हिंदुराज कोंडभर, उत्तम ठाकर धीरज घारे, अक्षय साबळे, यशवंत मराठे आणि लोणावळा शहरातील सर्व आजी माजी पदाधिकारी नगरसेवक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –

– मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या पर्वाचा शुभारंभ, शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र, ठाकरे आणि आंबेडकरांकडून युतीची घोषणा
– बाळासाहेब ठाकरे जयंती : शिवसेनाप्रमुखांच्या आयुष्यातील हे महत्वाचे टप्पे माहितीयेत का? नक्की वाचा । Balasaheb Thackeray


Previous Post

मावळच्या दोन तरूणांची जबरदस्त कामगिरी; तालुक्यात आढळणाऱ्या 36 जातीच्या सापांबद्दल शोधनिबंध प्रसिद्ध, नक्की वाचा

Next Post

एकविरा देवी मंदिर परिसराच्या विकासासाठी 40 कोटींचा ‘डीपीआर’, लवकरच निविदा प्रसिद्ध होणार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Development-Of-Karla-Ekvira-Devi-Temple

एकविरा देवी मंदिर परिसराच्या विकासासाठी 40 कोटींचा 'डीपीआर', लवकरच निविदा प्रसिद्ध होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP Subhash Jadhav elected as chairman of Maval Taluka Agricultural Produce Market Committee NCP shocked

मावळ तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का ! संख्याबळ असूनही बाजार समितीच्या सभापती पदी भाजपच्या सदस्याची बहुमताने निवड

March 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

द्रुतगती मार्गावरील ३० तासांच्या वाहतूक कोंडीची समितीकडून चौकशी सुरू ; मुंबई-पुणे मिसिंग लिंक मे महिन्यात खुला करण्याचे नियोजन

March 26, 2026
CM and both Deputy Chief Ministers distributed eighth installment of Shetkari Mahasamman Nidhi Yojana

शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक खाते तपासा ! मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे वितरण

March 26, 2026
RTO-Pimpri-Chinchwad

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे ? RTO कडून एप्रिल महिन्याचे वेळापत्रक जाहीर – पाहा आवश्यक कागदपत्रे

March 26, 2026
A beacon of historical research has been lost Senior historian Dr Jaysingrao Pawar Passes Away

Dr Jaysingrao Pawar Passes Away : इतिहास संशोधनातील दीपस्तंभ हरपला ! ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

March 26, 2026
Vadgaon Maval Police Station

मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक

March 25, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.