व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 10, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरातील नागरी समस्यांबाबत शिवशाही व्यापारी संघाचे प्रशासनाला निवेदन । Lonavala News

शिवशाही व्यापारी संघाने प्रशासनाला या मागण्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून लोणावळ्यातील नागरिक आणि पर्यटक दोघांनाही सुरक्षित आणि सुखकर वातावरण मिळेल.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 10, 2025
in शहर, लोकल
Shivshahi Traders Association statement to the administration regarding civic problems in Lonavala

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा शहरातील विविध नागरी आणि पर्यटक-संबंधित समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शिवशाही व्यापारी संघाने लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि लोणावळा शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. या निवेदनात शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

प्रमुख मागण्या :
1. पर्यटनस्थळे खुली ठेवणे: पावसाळ्यात पर्यटनस्थळे (पॉइंट्स) बंद न करण्याची मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून स्थानिक व्यापाऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल.
2. वाहतूक व्यवस्था सुधारणे: शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक सुरळीत ठेवणे, ट्रॅफिक नियंत्रणासाठी होमगार्ड्सची नियुक्ती करणे आणि ‘पे अँड पार्क’ व ‘वन-वे’ व्यवस्था पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
3. पावसाळ्यापूर्वीची तयारी: धोकादायक झाडांची छाटणी करणे, रस्त्यांची डागडुजी करणे आणि उघडी गटारे स्वच्छ करण्याची मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या कमी होतील.
4. सुरक्षितता आणि सुव्यवस्था: अपघात रोखण्यासाठी कडक कारवाई करणे आणि वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी करण्यात आली आहे.

शिवशाही व्यापारी संघाने प्रशासनाला या मागण्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून लोणावळ्यातील नागरिक आणि पर्यटक दोघांनाही सुरक्षित आणि सुखकर वातावरण मिळेल.

हे निवेदन सादर करताना शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष (मावळ लोकसभा मतदारसंघ) कृष्णा वसंत साबळे, महाराष्ट्रीय ब्राह्मण समाज लोणावळ्याचे शहरप्रमुख सुधीर भाऊ राईलकर, मावळ तालुक्याचे कायदेशीर सल्लागार रोहन लोखंडे, शिवशाही व्यापारी संघाचे खंडाळा शहरप्रमुख बिपीन मंडलिक, प्रसाद मंडलिक, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

tata tiago ads may 2025

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आंबी मावळ येथील अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन । Maval News
– नाणे मावळातील करंजगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कौशल्या पवार यांची निवड । Maval News
– आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक । Maval News


dainik maval ads may 2025

Previous Post

गणेशमूर्तीकारांना मोठा दिलासा ! प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, उच्च न्यायालयाचा निर्णय

Next Post

शेतजमिनीची प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लवकरच लोकअदालतीचे आयोजन ; काय आहे संकल्पना, वाचा सविस्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

शेतजमिनीची प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लवकरच लोकअदालतीचे आयोजन ; काय आहे संकल्पना, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

road leading to Lohagad Fort is narrow dangerous Demand for immediate widening and repair

किल्ले लोहगडाकडे जाणारा रस्ता अरूंद आणि धोकादायक ! तातडीने रुंदीकरण, डागडुजी करण्याची मागणी । Lohgad Fort

June 10, 2025
The first Revenue Lok Adalat in the maharashtra was inaugurated in Pune

राज्यातील पहिल्या महसूल लोक अदालतीचे उद्घाटन ! पुण्यात सुरू केलेला महसूल लोकअदालत उपक्रम राज्यभर राबविणार

June 10, 2025
first mobile veterinary clinic was inaugurated by Deputy Chief Minister Ajit Pawar

देशातील पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

June 10, 2025
Review meeting of Karjat Khalapur constituency concluded in the presence of MP Shrirang Barne

अधिकाऱ्यांनो विकासकामे वेगाने आणि समन्वयाने करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची सूचना । MP Shrirang Barne

June 10, 2025
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

शेतजमिनीची प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लवकरच लोकअदालतीचे आयोजन ; काय आहे संकल्पना, वाचा सविस्तर

June 10, 2025
Shivshahi Traders Association statement to the administration regarding civic problems in Lonavala

लोणावळा शहरातील नागरी समस्यांबाबत शिवशाही व्यापारी संघाचे प्रशासनाला निवेदन । Lonavala News

June 10, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.