व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ब्राम्हणोली येथील श्री भैरवनाथ देवाचा उत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताहाला मोठ्या उत्साहात सुरुवात; 22 मार्चला काल्याचे कीर्तन

प्रवचनकार ह.भ.प. भाऊ महाराज कालेकर यांच्या हस्ते विणा पूजन, ज्ञानेश्वरी पूजन करुन सप्ताहाला भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 19, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Bramhanoli-Village-Pavan-Maval

Photo Courtesy : Bharat Kale


(पवनानगर प्रतिनिधी) ब्राम्हणोली येथील श्री.भैरवनाथ उत्सव व अखंड हरिनाम सप्ताहाला भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. काले येथील प्रवचनकार ह.भ.प. भाऊ महाराज कालेकर यांच्या हस्ते विणा पूजन, ज्ञानेश्वरी पूजन करुन सप्ताहाला भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. सदर अखंड हरिनाम सप्ताह शनिवार दिनांक 18 मार्च ते दिनांक 22 मार्च या कालावधीत संपन्न होणार आहे. ( Shri Bhairavnath Utsav And Akhand Harinam Saptah In Bramhanoli Village Pavan Maval _

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

यादरम्यान श्री भैरवनाथ उत्सव व अखंड हरिनाम सप्ताहात खालीलप्रमाणे प्रवचनकार व‌ किर्तनकार यांची सेवा संपन्न होणार आहे;

प्रवचनकार – ह.भ.प. भाऊ महाराज कालेकर, ह.भ.प.घनश्याम महाराज पडवळ,ह.भ.प. महादेव महाराज घारे,ह.भ.प.शंकर महाराज आडकर यांची सेवा संपन्न होणार आहे.

किर्तनकार – ह.भ.प. ॠषिकेश महाराज चोरघे, ह.भ.प. अशिष महाराज मेने,ह.भ.प. कृष्णा महाराज पडवळ,ह.भ.प.केशव महाराज मुळीक यांची किर्तनरुपी सेवा होईल.

तर बुधवार दिनांक 22 मार्च रोजी ह.भ.प.तुषार महाराज दळवी यांचे काल्याचे किर्तन संपन्न होईल. तसेच दररोज काकड आरती, हरिपाठ व पवनमावळातील विविध गावांतील जागर संपन्न होईल.

त्याचबरोबर अखेरच्या दिवशी देवाचा महाअभिषेक,आरती व पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर संध्याकाळी सोमनाथ कला पथक भंजनी भारुड सडवली यांचा भारुडाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. परिसरातील सर्व सांप्रदायिक क्षेत्रातील भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन ब्राम्हणोली ग्रामस्थ व उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक वाचा –
– पुणे : जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन, वाचा सविस्तर । Caste Validity Certificate
– नागरी समस्या : ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडर देण्याची मागणी, नागरिकांच्या वतीने राष्ट्रवादी कामगार सेलचे एजन्सीला निवेदन


Previous Post

पुणे : जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन, वाचा सविस्तर । Caste Validity Certificate

Next Post

PHOTO : मनीषा वाणी ठरल्या ‘सौभाग्यवती मावळ 2023’, तळेगावात ‘खेळ मांडियेला’ कार्यक्रमाला हजारो महिलांची उपस्थिती

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sunil-Shelke-Sarika-Shelke-Maval

PHOTO : मनीषा वाणी ठरल्या 'सौभाग्यवती मावळ 2023', तळेगावात 'खेळ मांडियेला' कार्यक्रमाला हजारो महिलांची उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.